शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

बोचऱ्या वाऱ्याने दिवसभर हुडहुडी, सकाळी दहापर्यंत ढगाळ वातावरण : तापमानात आणखी घट होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 15:22 IST

पहाटेपासून दाट धुके, त्यानंतर ढगाळ वातावरण आणि त्यात बोचरे थंड वारे अशी सुरुवात झाली. अंगाला बोचणाऱ्या थंड वाऱ्यामुळे दिवसभर अंगातील हुडहुडी गेली नाही. उत्तर भारतात तापमानात घट होऊन अनेक ठिकाणी पाऊस सुरू असल्याचा परिणाम महाराष्ट्रात दिसत आहे. येत्या चार दिवसांत कोल्हापुरातील तापमानात आणखी घट होणार असून, किमान तापमान ११ डिग्रीपर्यंत खाली येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

ठळक मुद्देसकाळी दहापर्यंत ढगाळ वातावरणतापमानात आणखी घट होणार

कोल्हापूर : पहाटेपासून दाट धुके, त्यानंतर ढगाळ वातावरण आणि त्यात बोचरे थंड वारे अशी सुरुवात झाली. अंगाला बोचणाऱ्या थंड वाऱ्यामुळे दिवसभर अंगातील हुडहुडी गेली नाही. उत्तर भारतात तापमानात घट होऊन अनेक ठिकाणी पाऊस सुरू असल्याचा परिणाम महाराष्ट्रात दिसत आहे. येत्या चार दिवसांत कोल्हापुरातील तापमानात आणखी घट होणार असून, किमान तापमान ११ डिग्रीपर्यंत खाली येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.गेल्या आठवड्यात ढगाळ वातावरण राहिल्यानंतर तीन-चार दिवस हवामान कोरडे राहिले; पण सकाळी हवामानात एकदम बदल झाला. गेले दोन दिवस थंडगार वारे वाहत होते. सकाळी त्यात वाढ झाली. पहाटे दाट धुके आणि अंगाला बोचणाऱ्या वाऱ्यामुळे हुडहुडी भरली. आकाशात ढग दाटून आल्याने पाऊस सुरू होतो की काय, असे वातावरण राहिले. सकाळी दहापर्यंत ढगाळ वातावरण राहिले; पण दिवसभर गार वारे वाहत राहिल्याने अंगातून थंडी जात नव्हती.उत्तरेकडे वातावरणात बदल झाला असून तिथे अनेक ठिकाणी पाऊस झाला आहे. उत्तरेकडून थंड वारे दक्षिणेकडे वाहत असून त्याचा परिणाम येथे जाणवत आहे. विदर्भ, गोव्यात अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

कोल्हापुरात मात्र तापमानात घट होऊ तुरळक पाऊस होण्याची शक्यता आहे. रविवारी कोल्हापूरचे किमान तापमान १६, तर कमाल २८ डिग्रीपर्यंत राहिले. पुढील चार दिवसांत किमान तापमानात घट राहणार असून, ते ११ डिग्रीपर्यंत खाली येऊन थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.ढगाळ वातावरणाचा फटका वेलवर्गीय दोडका, काकडी, द्राक्षे या पिकांसह टोमॅटो, वांगी, कोबी या पिकांना बसत आहे. किडींचा प्रादुर्भाव जाणवत असून अवकाळी पावसाची शक्यता असल्याने वीट व्यावसायिक, गुऱ्हाळमालकांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.

येत्या चार दिवस असे राहणार तापमान डिग्रीमध्ये वार            किमान         कमालसोमवार      १४                 २७मंगळवार     १३                २७बुधवार         ११                २९गुरुवार         १५               ३०शुक्रवार       १६                ३२ 

 

टॅग्स :Temperatureतापमानkolhapurकोल्हापूर