शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे ‘मातोश्री’वर गेले, उद्धव ठाकरे ‘शिवतीर्थ’वर कधी जाणार? ‘ते’ मुहूर्त तर हुकले, आता...
2
विवाहित पुरुषापासून दूर रहा...! कोर्टाचा महिलेला अजब आदेश, स्वत: विवाहित होती, तरी तिला...
3
नेपाळमध्ये ISI उभं करतंय नेटवर्क, 'बांगलादेशी मॉडेल'चा वापर; 'असा' रचला जातोय भारताविरोधी कट
4
अरे देवा! मुलगा वर्गात झोपला अन् शाळेला कुलूप लावून शिक्षक गेले घरी, जाग आल्यावर घाबरून...
5
९ महिन्यापूर्वी लव्ह मॅरेज अन् आज फेसबुकवर शेवटचा मेसेज लिहून जोडप्यानं संपवलं आयुष्य
6
शिवानी सोनारने घरी आणली Tata कंपनीची नवी कोरी कार, गाडीची किंमत माहितीये?
7
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
8
दागिन्यांनी मढवलेल्या पत्नीला बुलेटच्या टाकीवर बसवून फिरवलं, पोलिसांनी थेट १६००० हजारांचं चलान कापलं!
9
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
10
नात्यांना काळीमा फासणारी घटना; रेशन कार्ड बनवण्याच्या बहाण्याने घेऊन गेला अन् बायको पोरांना विकून आला!
11
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
12
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
13
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
14
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
15
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
16
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
17
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
18
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
19
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
20
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत

असंघटीत कामगारांसाठीही कल्याणकारी योजना राबवणार :हसन मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 11:43 IST

HasanMusrif Kolhapur : बांधकाम कामगारांप्रमाणेच अन्य क्षेत्रातील असंघटित कामगारांसाठीही विविध कल्याणकारी योजना राबविणार आहे, अशी माहिती ग्रामविकास व कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली‌.

ठळक मुद्देअसंघटीत कामगारांसाठीही कल्याणकारी योजना राबवणार :हसन मुश्रीफ गडहिंग्लज येथे मध्यान्ह भोजन योजनेचा प्रारंभ

गडहिंग्लज : बांधकाम कामगारांप्रमाणेच अन्य क्षेत्रातील असंघटित कामगारांसाठीही विविध कल्याणकारी योजना राबविणार आहे, अशी माहिती ग्रामविकास व कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली‌.

गडहिंग्लज येथे बांधकाम कामगारांच्या मध्यान्ह भोजन योजनेच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी चंदगडचे आमदार राजेश पाटील होते. अप्पर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ यांची उपस्थिती होती.मुश्रीफ म्हणाले, बांधकाम कामगारांच्या नोंदणीची सोय तालुकास्तरावर उपलब्ध करुन देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.त्यात परप्रांतांतील कामगारांचीही नोंदणी केली जाईल. तसेच शेष निधीतून कामगारांच्या हिताची योजना राबविल्या जातील. पाटील म्हणाले,मंत्री मुश्रीफ यांनी अनेक नवनवीन योजना राबवून सर्व स्तरातील घटकांना न्याय दिला आहे.त्यामुळे तेच खरे लोकनेते आहेत.यावेळी प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसिलदार दिनेश पारगे, माजी जि.प.उपाध्यक्ष सतीश पाटील, माजी नगराध्यक्ष वसंत यमगेकर, आजरा कारखान्याचे अध्यक्ष सुनिल शिंत्रे, बसवराज आजरी, नगरसेवक हारूण सय्यद, दीपक कुराडे,रेश्मा कांबळे,शुभदा पाटील, सावित्री पाटील, गुंड्या पाटील, उदय परीट,विरुपाक्ष पाटणे, वसंत धुरे, भास्कर पाटील, रमेश देसाई आदी उपस्थित होते.राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सिद्धार्थ बन्ने यांनी प्रास्ताविक केले. आशपाक मकानदार यांनी सुत्रसंचलन केले. युवक राष्ट्रवादीचे जिल्हाउपाध्यक्ष महेश सलवादे यांनी आभार मानले.न आटणारा समुद्र...!१० लाखावरील बांधकामातून गोळा झालेला शेष निधी तब्बल १‍१०० कोटींवर पोहचला आहे. त्यामूळे हा निधी म्हणजे न आटणारा समुद्र असून तो केवळ तिजोरीत न ठेवता त्यातून कामगारांचे कोटकल्याण करण्यात येईल असेही मुश्रीफांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :Hasan Mushrifहसन मुश्रीफkolhapurकोल्हापूर