शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

सुरीश्वरजी महाराज यांचे कोल्हापुरात स्वागत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 17:41 IST

मरुधररत्न परमपूज्य आचार्य श्री रत्नाकर सुरीश्वरजी महाराज व साधू भगवंतांचे कोल्हापुरात आगमन झाले. यानिमित्त प्रतिभानगरमधील रेड्याची टक्कर येथे त्यांचे धार्मिक पद्धतीने स्वागत करून त्यांची पालखीमधून भव्य शोभायात्रा काढण्यात आली.

ठळक मुद्दे सुरीश्वरजी महाराज यांचे कोल्हापुरात स्वागत पालखीमधून भव्य शोभायात्रा

कोल्हापूर : मरुधररत्न परमपूज्य आचार्य श्री रत्नाकर सुरीश्वरजी महाराज व साधू भगवंतांचे कोल्हापुरात आगमन झाले. यानिमित्त प्रतिभानगरमधील रेड्याची टक्कर येथे त्यांचे धार्मिक पद्धतीने स्वागत करून त्यांची पालखीमधून भव्य शोभायात्रा काढण्यात आली.शोभायात्रेचे विसर्जन श्री शंखेश्वर पार्श्वनाथ गृहमंदिर येथे झाले. त्यानंतर पार्श्वनाथ भगवान यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. प्रतिष्ठापनेनंतर महाराजांनी ऐतिहासिक धार्मिक प्रसंगांची उदाहरणे देत जैन धर्माच्या तत्वांचे अनुकरण करून आत्मशांती प्राप्त करावी व सर्वांच्या कल्याणाकरिता कार्यरत राहावे, असे सांगितले.

अढार अभिषेकसह सत्तर भेदी पूजा करण्यात आली. महापौर सूरमंजिरी लाटकर व हुपरीच्या नगराध्यक्ष जयश्री गाठ उपस्थित होत्या. सायंकाळी मंदिरामध्ये पुष्परचना, आकर्षक रांगोळी व नेत्रदीपक दीपोत्सवासह सजावट करण्यात आली होती.यावेळी जयेश ओसवाल, शैलेश ओसवाल, वैभव ओसवाल, कांतीलाल ओसवाल, भरत बागरेचा, विनोद चौहान, जयंत ओसवाल, प्रकाश संघवी, अमित ओसवाल, सुमित ओसवाल, राजू लाटकर, महावीर गाठ, जितूभाई शहा यांच्यासह सर्व मंदिरांचे अध्यक्ष, ट्रस्टी व सभासद उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Jain Tirthkshetraजैन तीर्थक्षेत्रkolhapurकोल्हापूर