शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरकरांनो पाणी जपून वापरा; पाणी कपातीचे धोरण, एकदिवस आड पाणी येणार

By भारत चव्हाण | Updated: October 12, 2023 16:47 IST

पुरेशा पाऊस झाला नसल्याने भोगावती, पंचगंगा नदीची पातळी अचानक कमी होण्याचे प्रकार वाढले

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात यावर्षी पुरेशा पाऊस झाला नसल्याने भोगावती, पंचगंगा नदीची पातळी अचानक कमी होण्याचे प्रकार वाढले आहेत. तसेच फेब्रुवारीनंतर पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. या गोष्टीचा विचार करुन शहर पाणी पुरवठा विभागाकडून बी, सी, डी व ई वॉर्डमधील बालिंगा योजनेवर अवलंबून असणाऱ्या भागातील नागरिकांना उद्या, शनिवार ( दि. १४ ऑक्टोंबर) पासून एक दिवस आड पाणी पुरवठा करण्याचे नियोजित करण्यात आले आहे. सन २०२३ मध्ये नियमित पावसाच्या अभावी धरण क्षेत्रामधील पाणी साठा कमी होत असल्याने नदीपात्रामध्ये पाण्याची पाण्याची पातळी कमी होत आहे. भविष्यातील पाणी टंचाई विचारात घेता शहराला पुरेसा पाणी पुरवठा योग्य दाबाने होण्यासाठी व पाणी टंचाई परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत एक दिवस आड पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याचे जल अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी सांगितले. पाणी पुरवठ्यातील हा बदल प्रायोगिक तत्वावर असून काळम्मावाडी योजना जर दसऱ्यानंतर सुरु झाली आणि नागरिकांना पाणी व्यवस्थित मिळायला लागले की एक दिवस आड पाणी पुरवठ्याचा निर्णय रद्द करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. शहरातील नागरिकांनी उपलब्ध होणारे पाणी काटकसरीने वापरून महापालिका पाणी पुरवठा विभागास सहकार्य करावे, असे आवाहनही सरनोबत यांनी  केले आहे. तर एक दिवसआड पाणी औटघटकेचा निर्णय कोल्हापूर शहरासाठी राबविण्यात येत असलेल्या काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेचे काम पूर्ण झाले असून दसरा ते दिवाळी दरम्यान या योजनेतून  शहराला पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीर केले आहे. खरंच ही योजना मुश्रीफ यांच्या सांगण्याप्रमाणे सुरु झाली तर एक दिवस आड पाणी पुरवठ्याचा निर्णय हा औटघटकेचा ठरणार आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWaterपाणी