शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर शहरात बुधवारपासून पाणी बिलाचे स्पॉट बिलिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 18:08 IST

पाणी बिलाची रक्कम जागेवर भरणा करण्याकरिता ‘स्पॉट बिल वसुली’ हा प्रकल्प शहराच्या काही भागांमध्ये सुरू करण्यात आला होता. तो सुरळीत सुरू झाल्यामुळे संपूर्ण शहरामध्ये बुधवार (दि. २ मे) पासून हा प्रकल्प प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. कोल्हापूर महापालिकेतर्फे पाणीपट्टी आकारणी व वसुली प्रभावीपणे व पारदर्शकपणे राबविण्यासाठी २०१६ पासून ‘स्पॉट बिलिंग’ हा महत्त्वांकाक्षी प्रकल्प सुरू करण्यात आला.

कोल्हापूर : पाणी बिलाची रक्कम जागेवर भरणा करण्याकरिता ‘स्पॉट बिल वसुली’ हा प्रकल्प शहराच्या काही भागांमध्ये सुरू करण्यात आला होता. तो सुरळीत सुरू झाल्यामुळे संपूर्ण शहरामध्ये बुधवार (दि. २ मे) पासून हा प्रकल्प प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे.कोल्हापूर महापालिकेतर्फे पाणीपट्टी आकारणी व वसुली प्रभावीपणे व पारदर्शकपणे राबविण्यासाठी २०१६ पासून ‘स्पॉट बिलिंग’ हा महत्त्वांकाक्षी प्रकल्प सुरू करण्यात आला.तरी सर्व नागरिकांनी व शहर पाणीपुरवठा केंद्रांवर अवलंबून असलेल्या आसपासच्या ग्रामीण भागातील नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येत आहे की, महापालिकेकडील नागरी सुविधा केंद्राकडे पाणी बिल भरणा करून घेण्यात येत असले तरी, ज्यांना नागरी सुविधा केंद्रामध्ये पाणी बिल भरणा करणे शक्य होत नाही, अशा नागरिकांनी शहर पाणीपुरवठा विभागाकडील आपल्या भागातील संबंधित मीटर रीडर यांच्याकडे आपले पाणी बिल भरणा करावे व त्याची रीतसर पोहोच पावती घ्यावी. याबाबतचे पत्रक पाणीपुरवठा विभागाचे जलअभियंता यांनी दिले आहे.

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूरWaterपाणी