शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

‘वडगाव बाजार समिती’ बिनविरोध

By admin | Updated: August 1, 2015 00:53 IST

अधिकृत घोषणा २३ आॅगस्टला : सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना संधी

पेठवडगाव : येथील वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या १९ जागांसाठी १९ अर्ज शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली आहे. मात्र, या निवडीची अधिकृत घोषणा २३ आॅगस्टला होणार आहे.राज्यातील ११५ बाजार समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू आहे. त्यापैकी वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची एकमेव निवडणूक बिनविरोध झाली. आमदार महादेवराव महाडिक यांनी बिनविरोध होण्यासाठी ‘महाडिकनीती’ वापरली.सुरुवातीस निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सर्वपक्षीय समावेश पॅनेल महाडिक यांनी तयार केले. यामध्ये कॉँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, जनसुराज्य, आदी पक्षांचे उमेदवार निश्चित केले. प्रमुख पक्षातील कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळाल्या आहेत. या छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीचे नेतृत्व महादेवराव महाडिक यांनी केले. त्यास प्रकाश आवाडे, विनय कोरे, निवेदिता माने, जयवंतराव आवळे, सुरेश हाळवणकर, अमल महाडिक, राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचे सहकार्य लाभले.या निवडणुकीसाठी ११२ उमेदवारांनी ११८ अर्ज दाखल केले होते. अर्ज मागे घेण्यासाठी सत्तारूढ गटास मोठी कसरत करावी लागली. निवडणूक बिनविरोध होण्यासाठी शहाजीराव पाटील, मकरंद बोराडे, राजेश पाटील, दिलीप पाटील, सर्जेराव माने, श्रीकांत पाटील यांनी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांशी चर्चा करून अर्ज मागे घेण्याची विनंती केली. यात ९२ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यांचा सत्कार आमदार महादेवराव महाडिक यांनी केला. (वार्ताहर)बिनविरोध उमेदवार असे : बाळकृष्ण बोराडे (चावरे), नितीन चव्हाण (सावर्डे), संजय मगदूम (रुई), जगोंडा पाटील, काशिनाथ पुजारी (चंदूर). भटक्या विमुक्त जाती गट : बापूसाहेब मोठे (पट्टणकोडोली). इतर मागासवर्गीय गट : बरकत मुजावर (रुकडी). महिला गट : सुशीला सावंत (मौजे वडगाव), विमल चौगुले (आळते). ग्रामपंचायत मतदार गट : सुमेध ओऊळकर (कोरोची), अशोक गायकवाड (तारदाळ). आर्थिक दुर्बल गट : आनंदा भोसले (टोप). अनुसूचित जाती गट : रमेश पाटोळे (घुणकी). अडते व्यापारी मतदारसंघ : अनिलकुमार बोरा, संजय वठारे (इचलकरंजी). कृषी प्रक्रिया मतदारसंघ : अरुण पाटील (कुंभोज), हमाल-तोलारी मतदारसंघ : सुभाष भापकर (नीलेवाडी).