शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: उत्तुरच्या वृषाली कांबळे हीचे अवघ्या २३ व्या वर्षी पहिल्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2024 16:05 IST

उत्कर्षा पोतदार  उत्तूर : येथील वृषाली संतराम कांबळे हिने  युपीएससी परिक्षेत उज्वल यश संपादन केले. विशेष म्हणजे वयाच्या अवघ्या ...

उत्कर्षा पोतदार उत्तूर : येथील वृषाली संतराम कांबळे हिने  युपीएससी परिक्षेत उज्वल यश संपादन केले. विशेष म्हणजे वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षीच पहिल्या प्रयत्नात तिने हे यश संपादन केले आहे. देशभरातून तब्बल १५ लाख विद्यार्थ्यांमधून तीने ३१० वी रॅन्क पटकावली.वृषालीचे मूळ गाव उत्तूर असून तीचे वडिल संतराम कांबळे कामानिमित्त नेरूर येथे रहातात. नेरुर येथील सेंट ऑगस्टीन हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण ‌व फोर्ट येथील सेंट झिविअर्स कॉलेजमध्ये तिचे महाविद्यालयीन शिक्षण झाले आहे. तीने राज्यशास्त्र विषयातून बी.ए पूर्ण केले आहे. तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.दिशा निश्चित..वृषालीने इयत्ता आठवी पासूनच आपण आय.ए.एस. ची परीक्षा हे ध्येय निश्चित केले होते. त्यामुळे तिने माध्यमिक शिक्षण घेत असतानाच जनरल नॉलेजचा अभ्यास सुरू केला होता.मेडिकल इंजिनिअरिंगला प्रवेश नाही..वृषालीला दहावीला व बारावीला 90 टक्के मार्क असूनही तिने इंजिनिअरिंग किंवा मेडिकलला प्रवेश घेतला नाही. तिने कला शाखेत प्रवेश घेऊन राज्यशास्त्रातून पदवी संपादन केली व आय.ए.एस.ची परीक्षा दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरupscकेंद्रीय लोकसेवा आयोग