शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सहावीतील विश्वजित चव्हाण ठरला ‘नॅशनल चॅम्पियन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 18:48 IST

अतिग्रे येथील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलचा सहावीमध्ये शिकत असणारा विद्यार्थी विश्वजित विशाल चव्हाण हा टीसीसीआयओएन (टाटा समूह)-इंटिलिजिएम आयोजित बुद्धिमान कोण, या स्पर्धेचा नॅशनल चॅम्पियन ठरला. या स्पर्धेचे बक्षीस म्हणून त्याला ५० हजार रुपये स्कॉलरशिप, प्रमाणपत्र, शिल्ड, पुस्तके, पेन, अ‍ॅमेझॉन इको या वस्तू प्राप्त झाल्या.

ठळक मुद्देसहावीतील विश्वजित चव्हाण ठरला ‘नॅशनल चॅम्पियन’टाटा समूहाची स्पर्धा : ५0 हजारांच्या पारितोषिकाचा मानकरी

कोल्हापूर : अतिग्रे येथील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलचा सहावीमध्ये शिकत असणारा विद्यार्थी विश्वजित विशाल चव्हाण हा टीसीसीआयओएन (टाटा समूह)-इंटिलिजिएम आयोजित बुद्धिमान कोण, या स्पर्धेचा नॅशनल चॅम्पियन ठरला. या स्पर्धेचे बक्षीस म्हणून त्याला ५० हजार रुपये स्कॉलरशिप, प्रमाणपत्र, शिल्ड, पुस्तके, पेन, अ‍ॅमेझॉन इको या वस्तू प्राप्त झाल्या.ही स्पर्धा विद्यार्थ्यांच्या वाचन कौशल्याचा विकास व्हावा, वाचनाची आवड निर्माण व्हावी व स्मरणशक्ती वाढावी या उद्देशाने भारतात आयोजित करण्यात आली होती. विश्वजित हा मूळचा येथील राजोपाध्येनगरातील आहे परंतू नोकरीच्या निमित्ताने त्याचे कुटुंब सध्या इचलकरंजीत राहते. त्याचे वडील इचलकरंजीतील लूम मॅनेजमेंटमधील मल्टिनॅशनल कंपनीत वरिष्ठ अधिकारी, तर आई स्वाती या ‘डीकेटीई’मध्ये असिस्टंट प्रोफेसर आहेत.

ही स्पर्धा तीन फेऱ्यांमध्ये पार पडली. प्राथमिक फेरीत लेखी परीक्षा, द्वितीय फेरीत आॅनलाईन परीक्षा व अंतिम फेरी ठाणे या ठिकाणी भाषण व कविता सादरीकरण या स्वरूपात पार पडली. चार कॅटेगिरीमधून देशभरातून प्रत्येकी १0 मुलांची निवड करण्यात आली होती. मुंबईत २५ व २६ जानेवारीला अंतिम फेरी झाली.

या स्पर्धेला जाण्यासाठी त्याला बेळगाव ते मुंबई विमान प्रवासाची सुविधा देण्यात आली. या सर्व फेरीतून विश्वजित याची ज्युनिअर विभागात नॅशनल चॅम्पियन म्हणून निवड झाली. संस्थेचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, संचालिका-प्राचार्या सस्मिता मोहंती यांनी विश्वजितचे अभिनंदन केले. त्यास अनिर्बन चटर्जी व अर्जुन रॉय यांचे मार्गदर्शन लाभले. त्याचे आजोबा वसंतराव चव्हाण व आजी विजया या देखील निवृत्त मुख्याद्यापक आहेत.

जे करेल त्यात सर्वोत्तमविश्वजितला वाचनाची प्रचंड आवड आहे. त्याशिवाय तो खेळात व अभ्यासातही तितकाच पुढे आहे. जे काही करायचे त्यात सर्वांत पुढेच असले पाहिजे, अशी त्याची आतापर्यंतची वाटचाल आहे. त्यामुळे त्याचा आम्हांला अभिमान वाटतो अशी भावना आई स्वाती यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केली. 

 

टॅग्स :Educationशिक्षणkolhapurकोल्हापूर