शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: विनय कोरे हातकणंगलेतून लोकसभा लढवणार?; चर्चा रंगताच म्हणाले..

By विश्वास पाटील | Updated: March 12, 2024 19:13 IST

कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदार संघातून भाजपकडून लोकसभा निवडणूकीसाठी मी इच्छूक नसल्याचे स्पष्टीकरण शाहूवाडी-पन्हाळ्याचे आमदार विनय कोरे मंगळवारी लोकमतशी ...

कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदार संघातून भाजपकडून लोकसभा निवडणूकीसाठी मी इच्छूक नसल्याचे स्पष्टीकरण शाहूवाडी-पन्हाळ्याचे आमदार विनय कोरे मंगळवारी लोकमतशी बोलताना केली. ही जागा लढवावी असा मला भाजपकडूनही प्रस्ताव आलेला नाही. आणि दिल्लीच्या राजकारणात एवढ्या लवकर जाण्याचा विचार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.शिवसेना शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांच्याबद्दल मतदार संघात संपर्क कमी असल्याची नाराजी असल्याची चर्चा भाजपकडूनच सुरु झाली आहे. त्यामुळे त्यांना पर्याय म्हणून आमदार कोरे, भाजपच्या शौमिका महाडिक यांची नावे मुख्यत: चर्चेत आली आहेत. त्यामुळे याबाबत त्यांची नेमकी काय भूमिका आहे हे समजून घेण्यासाठी लोकमतने त्यांच्याशी संपर्क साधला.आमदार कोरे म्हणाले, जनसुराज्य पक्षाची भाजपसोबत राज्याच्या निवडणूकीत युती आहे हे खरे आहे परंतू आम्ही आमच्या पक्षाला एकही लोकसभेची जागा मागितलेली नाही. मुळातच माझीच लोकसभा लढवण्याची इच्छाच नाही. हातकणंगले लोकसभा मतदार संघात आमची चांगली ताकद आहे, संपर्क आहे. त्यामुळे कदाचित आमचे नाव चर्चेत आले असावे असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरVinay Koreविनय कोरेlok sabhaलोकसभाBJPभाजपा