शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभर विनासुट्टी, मल्लिनाथ कलशेट्टी; कोल्हापूरला प्लास्टिकमुक्त करण्याचा आयुक्तांचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2020 03:46 IST

कलशेट्टी यांनी आजपर्यंतच्या सेवेत एकदाही वैद्यकीय रजा घेतलेली नसून ते अखंडपणे काम करीत आहेत.

- विनोद सावंत कोल्हापूर : नोकरदार असो, अधिकारी असो अथवा व्यापारी असो; आठवड्यातून एक दिवस तरी सुट्टी ठरलेलीच असते. भारतीय प्रशासन सेवेत असणारे कोल्हापूरचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी मात्र याला अपवाद आहेत. वर्षभरात त्यांनी एका दिवसाचीही सुट्टी घेतलेली नाही. कोल्हापूरला प्रथमच असे कार्यक्षम आयुक्त लाभले आहेत.कलशेट्टी यांनी आजपर्यंतच्या सेवेत एकदाही वैद्यकीय रजा घेतलेली नसून ते अखंडपणे काम करीत आहेत. किंबहुना रविवारी साप्तहिक सुट्टीच्या दिवशी ते कामावर असतात. शहर स्वच्छ करण्याबरोबरच कोल्हापूर हे राज्यातील पहिले प्लास्टिकमुक्त शहर करण्याचा त्यांचा निर्धार आहे. दर रविवारी ते ‘स्वच्छता अभियान’ राबवितात.वर्षभरापासून त्यांनी अखंड ४३ रविवार स्वच्छता मोहीम राबविली आहे. ते स्वत: हातात झाडू घेऊन रस्त्यांवर, नाल्यांमध्ये स्वच्छतेसाठी उतरतात.पंचायत राजमध्ये तयार झाल्यामुळे लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था आणि प्रशासन यांच्या समन्वयातून विकास साधण्यात त्यांचा हातखंडा आहे. कोल्हापुरात स्वच्छता मोहीम, पुरामध्ये पाणीपुरवठा व्यवस्थित करण्यामध्ये त्यांनी उल्लेखनीय काम केल्याने त्यांचा गौरव झाला होता.एक दिवसही ‘ब्रेक’ नाहीप्रशासकीय सेवेत असणाऱ्यांना बदलीच्या काळात नऊ दिवस सुट्टी घेण्याची मुभा असते. डॉ. कलशेट्टी हे एक दिवसही विश्रांती न घेता दुसºयाच दिवशी नवीन जागेवर रुजू होतात. बदलीवेळी एक दिवसही सुट्टी न घेणारे अधिकारी म्हणूनही त्यांची ओळख आहे.कोल्हापूर महापालिकेला मी आई मानून काम करतो. त्यामुळेच सुट्टीच्या दिवशीही सेवा बजावतो. शिवाजी विद्यापीठातील सेवा योजनेत मी घडलो असल्यामुळे माझे स्वच्छतेला नेहमीत प्राधान्य असते. आतापर्यंत प्रामाणिकपणे काम केले असून, पुढेही असेच काम करीत राहणार आहे.- डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, आयुक्त, महापालिका

टॅग्स :kolhapurकोल्हापूर