शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan sabha 2019 : केंद्रीय नेतृत्वाचे वेगळे गणित! कोथरूडबाबत चंद्र्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 05:24 IST

मला केंद्रीय नेतृत्वाने पुण्यातून निवडणूक लढवायला सांगितले. कदाचित केंद्रीय नेतृत्वाच्या मनामध्ये भविष्यातील काही गणित असेल

कोल्हापूर : मला केंद्रीय नेतृत्वाने पुण्यातून निवडणूक लढवायला सांगितले. कदाचित केंद्रीय नेतृत्वाच्या मनामध्ये भविष्यातील काही गणित असेल, असे सूचक वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. मुख्यमंत्री पदाशी त्यांच्या या वक्तव्याचा संबंध जोडला जात आहे.पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले, केंद्रीय नेतृत्वाने मला निवडणूक लढवायला सांगितली. कोल्हापुरातील दोन आमदारांपैकी कुणाला ‘तुम्ही थांबा’ असे सांगणे योग्य नव्हते. त्यामुळे पक्षाने माझ्यासाठी ही जागा शोधली; कारण कोथरूड मतदारसंघातून लोकसभेला दीड लाखाचे मताधिक्य मिळाले होते.मी १९८२ पासून पुण्यात जात आहे. १३ वर्षे संघटनमंत्री, पुुणे मुख्य जिल्हा असलेल्या पाच जिल्ह्याचा पदवीधरचा १० वर्षे आमदार, पालकमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष अशा विविध भूमिकांतून मी पुण्याशी सातत्याने संबंधित आहे. कोथरूडच्या गल्लीबोळांत माझे परिचित लोक आहेत. त्यामुळे पुणेकर मला परका मानणार नाहीत, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.भविष्यातील गणित काय ?‘केंद्रीय नेतृत्वाच्या मनात भविष्यातील गणित असेल,’असे खुद्द चंद्रकांत पाटील यांनीच सांगितल्याने पाटील यांची निवडणुकीनंतर पदोन्नती होणार असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली. पुण्यातीलच एका कार्यक्रमामध्ये ‘मुख्यमंत्रिपद मिळाले तर सोडतो की काय?’ असे पाटील म्हणाले होते.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019