शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

परिक्षेत्रातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे गॅझेट आज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 12:44 IST

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यांतील दोन आणि तीन वर्षे कार्यकाळ पूर्ण झालेल्या आणि मूळ जिल्ह्यात वास्तव्य असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्ह्याबाहेरील बदल्यांचे गॅझेट आज, गुरुवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी पाचही जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांची बुधवारी बैठक घेऊन निवडणूक आढाव्यासह प्रशासकीय बदल्यांची माहिती घेतली. कोणाची वर्णी कुठे लागणार याबाबत अधिकाºयांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

ठळक मुद्देपरिक्षेत्रातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे गॅझेट आजविश्वास नांगरे-पाटील यांनी घेतला पाच जिल्ह्यांचा आढावा

कोल्हापूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यांतील दोन आणि तीन वर्षे कार्यकाळ पूर्ण झालेल्या आणि मूळ जिल्ह्यात वास्तव्य असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्ह्याबाहेरील बदल्यांचे गॅझेट आज, गुरुवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी पाचही जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांची बुधवारी बैठक घेऊन निवडणूक आढाव्यासह प्रशासकीय बदल्यांची माहिती घेतली. कोणाची वर्णी कुठे लागणार याबाबत अधिकाºयांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.कोल्हापूर परिक्षेत्रात दोन व तीन वर्षे पूर्ण झालेल्या पोलीस उपअधीक्षक, निरीक्षक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षकांच्या बदल्यांचे गॅझेट दोन दिवसांत निघण्याची शक्यता आहे. परिक्षेत्रातील बदली अधिकाऱ्यांच्या सेवेची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक नांगरे-पाटील यांनी बुधवारी घेतली. तसेच निवडणुकीच्या बंदोबस्ताच्या तयारीची माहिती घेत मार्गदर्शन केले.

परिक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण, सोलापूर ग्रामीण या पाच जिल्ह्यांत १४६ पोलीस ठाणी आहेत. येथील संभाव्य अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. आपली हक्काच्या व सोईच्या ठिकाणी वर्णी लागावी, यासाठी बदलीची चाहूल लागलेले अधिकारी गेल्या चार दिवसांपासून दादा, साहेबांच्या भोवती तळ ठोकून आहेत.

 

टॅग्स :Policeपोलिसkolhapurकोल्हापूर