शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

Corona vaccine Kolhapur : महापालिकेतर्फे ६० वर्षांवरील १४६९ नागरिकांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 13:09 IST

Corona vaccine Kolhapur : कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात सोमवारी ११ प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रे तसेच सीपीआर रुग्णालय येथे मिळून ६० वर्षांवरील १४६९ नागरिकांचे पहिल्या डोसचे लसीकरण करण्यात आले, तर ९४ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला.

ठळक मुद्देमहापालिकेतर्फे ६० वर्षांवरील १४६९ नागरिकांचे लसीकरणआजअखेर ४५ वर्षावरील ५० टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण

कोल्हापूर : महानगरपालिका क्षेत्रात सोमवारी ११ प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रे तसेच सीपीआर रुग्णालय येथे मिळून ६० वर्षांवरील १४६९ नागरिकांचे पहिल्या डोसचे लसीकरण करण्यात आले, तर ९४ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला.प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र सावित्रीबाई फुले येथे १२०, फिरंगाई येथे १३४, राजारामपुरी येथे १५९, पंचगंगा येथे १०९, कसबा बावडा येथे १००, महाडिक माळ येथे १७०, आयसोलेशन येथे १६२, फुलेवाडी येथे ९८, सदरबाजार येथे १९५, सिध्दार्थनगर येथे ४७, मोरे मानेनगर येथे ११० व सीपीआर हॉस्पिटल येथे १५९ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.

शहरामध्ये आतापर्यंत एक लाख १५ हजार ९३१ नागरिकांना पहिल्या डोसचे, तर ४० हजार ८६८ नागरिकांना दुसऱ्या डोसचे लसीकरण करण्यात आले आहे. आजअखेर ४५ वर्षावरील ५० टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. मंगळवारी ४५ वर्षावरील कोव्हिशिल्डचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांनी दुसरा डोस घेण्यासाठी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपस्थित राहावयाचे आहे. याकरिता संबंधीतांना प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रावरून फोन येईल, त्यांनीच तसेच ८४ दिवस पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांनीच संबंधीत लसीकरण केंद्रावर वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसkolhapurकोल्हापूर