शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

एशियन पाॅवर लिफ्टींग स्पर्धेत उत्कर्ष चव्हाणला रौप्य

By सचिन भोसले | Updated: December 22, 2023 20:17 IST

उत्कर्षने यापुर्वी उत्तराखंड (काशीपूर) येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई केली.

कोल्हापूर: कौलालंपूर (मलेशिया) येथे झालेल्या १० ते १८ डिसेंबर दरम्यान झालेल्या एशियन क्लासिक पाॅवर लिफ्टींग स्पर्धेत कोल्हापूरच्या उत्कर्ष चव्हाणने ८३ किलो गटात रौप्य पदकाची कमाई केली. तर डेड लिफ्टमध्ये सुवर्ण, तर स्काॅट व बेंच प्रेसमध्ये रौप्य पदकाची कमाई केली.

उत्कर्षने यापुर्वी उत्तराखंड (काशीपूर) येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई केली. विशेष म्हणजे तो दिव्यांग आहे. त्याने दिव्यांगावर मात करीत आंतरराष्ट्रीयस्तरावर उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्याच्यावर शाबासकीची थाप पडत आहे. तो ज्येष्ठ प्रशिक्षक बिभीषण पाटील यांच्याकडे नियमित सराव करीत आहे. त्याने सातत्याने केलेल्या सरावामुळे त्याला हे यश मिळाल्याचे त्याचे प्रशिक्षक पाटील यांनी सांगितले. त्याला महाराष्ट्र पाॅवर लिफ्टींग असोसिएशनचे सचिव संजय सरदेसाई, वडील उत्तम चव्हाण, प्रा. डाॅ. प्रशांत पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर