शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिक पिशव्यांचा वापर, पाच दुकानदारांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 14:38 IST

Muncipal Corporation, kolhapur, Plastic ban प्लास्टिकबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर महापालिका प्रशासनाने पुन्हा एकदा कारवाई सुरू केली. शुक्रवारी पालिकेच्या पथकांनी शहरातील विविध पाच दुकानांवर प्लास्टिक पिशव्यांचा वापर केल्याबद्दल प्रत्येकी पाच हजार रुपयांप्रमाणे २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

ठळक मुद्देप्लास्टिक पिशव्यांचा वापर, पाच दुकानदारांवर कारवाई प्रत्येकी पाच हजारांचा दंड : मोहीम कडक करणार

कोल्हापूर : प्लास्टिकबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर महापालिका प्रशासनाने पुन्हा एकदा कारवाई सुरू केली. शुक्रवारी पालिकेच्या पथकांनी शहरातील विविध पाच दुकानांवर प्लास्टिक पिशव्यांचा वापर केल्याबद्दल प्रत्येकी पाच हजार रुपयांप्रमाणे २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.शासनाच्या आदेशानुसार प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी असतानाही शहरात काही व्यापारी, व्यावसायिक प्लास्टिक पिशव्यांचा वापर करीत आहेत. महानगरपालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या सूचनेनुसार आरोग्य विभागाच्या पथकांमार्फत धडक मोहीम हाती घेतली आहे.

शुक्रवारी या पथकांनी प्लास्टिक प्रतिबंधात्मक केलेल्या कारवाईत सत्यम ट्रेडर्स, अजय ट्रेडर्स, साहिल मटण शॉप, क्वालिटी फूड आणि साने गुरुजी वसाहतीमधील एका किराणा दुकानावर कारवाई करुन त्यांच्याकडून प्रत्येकी पाच हजार रुपयांप्रमाणे रुपये २५ हजारांचा दंड वसूल केला आहे.ही कारवाई विभागीय आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर व निखिल पाडळकर यांनी केली; तर साने गुरुजी वसाहतीमधील एका किराणा दुकानावर आरोग्य निरीक्षक शिवाजी शिंदे, माहिती शिक्षण व संवाद अधिकारी नीलेश पोतदार आणि मुकादम दाभाडे यांनी कारवाई केली. तसेच साने गुरुजी वसाहत परिसरात या पथकाने प्लास्टिक बंदीसंदर्भात मोहीम राबवून व्यापारी व दुकानदारांमध्ये जागृतीही केली.प्लास्टिकचा वापर करणे हा गुन्हा असून प्लास्टिकचा वापर रोखण्यासाठी महानगरपालिकेच्या आरोग्य पथकांनी ही मोहीम अधिक तीव्र करण्याचे निर्देश प्रशासक बलकवडे यांनी दिले आहेत. महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या प्लास्टिक व थर्माकोल प्रतिबंधक नियम २०१८ नुसार प्लास्टिक व थर्माकोल, इत्यादींपासून बनविलेल्या अविघटनशील वस्तूंचे उत्पादन, वापर, विक्री व वाहतुकीस प्रतिबंध केला आहे.

महानगरपालिका क्षेत्रात प्लास्टिकबंदी आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे. प्लास्टिक व थर्माकोल प्रतिबंधक नियमानुसार दंडात्मक कारवाई तसेच वर्षाचा कारावास होऊ शकतो.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर