शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
3
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
4
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
5
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
6
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
7
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
8
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
9
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
10
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
11
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
12
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
13
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
14
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
15
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
16
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
17
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
18
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
19
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
20
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख

पीयूसी अद्ययावत करा अन्यथा कारवाईला सामोरे जा, कोल्हापुरात उद्यापासून तपासणी मोहीम

By सचिन भोसले | Updated: November 8, 2023 19:21 IST

कोल्हापूर : आपल्या वाहनांची वाहन वायू प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र आणि कर भरणा, योग्यता प्रमाणपत्र नसेल तर अशा वाहनधारकांवर उद्या, ...

कोल्हापूर : आपल्या वाहनांची वाहन वायू प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र आणि कर भरणा, योग्यता प्रमाणपत्र नसेल तर अशा वाहनधारकांवर उद्या, गुरुवारपासून प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय कारवाईचा बडगा उगारणार आहे.वाढत्या वायू प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार सातत्याने विविध उपक्रम, कारवाई अशा माध्यमातून कार्यरत असते. त्याचाच एक भाग म्हणून प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे आज, गुरुवारपासून शहरासह जिल्ह्यभरात विशेष वाहन तपासणी मोहीम राबविणार आहे. यासाठी शहर वाहतुक नियंत्रण शाखेची मदत घेतली जाणार आहे. यात वाहन वायू प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र, योग्यता प्रमाणपत्र, कर भरणा पावती अद्ययावत हवी. ती नसल्यास अशा वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. 

असा दंड आकारला जाणारयात दुचाकी वाहन असेल तर दोन, तर चारचाकीसह अन्य वाहनांकरीता चार हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. अशा दोषी वाहनांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई केली जाणार आहे. तरी वाहनधारकांनी पीयूसी व कर भरणा अद्ययावत करावी. असे आवाहन सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहीत काटकर यांनी केली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर