शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

‘जलयुक्त विद्यापीठ’ संकल्पनेवर विद्यापीठाची दिनदर्शिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 12:17 IST

शिवाजी विद्यापीठाने यंदा जलयुक्त विद्यापीठ या संकल्पनेवर आधारित दिनदर्शिका प्रकाशित केली आहे. त्याचे सर्व संबंधित घटक स्वागत करतील, असा विश्वास कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी व्यक्त केला. शिवाजी विद्यापीठाच्या दिनदर्शिका व दैनंदिनीचे प्रकाशन कुलगुरू डॉ. शिंदे व प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

ठळक मुद्दे‘जलयुक्त विद्यापीठ’ संकल्पनेवर विद्यापीठाची दिनदर्शिका

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाने यंदा जलयुक्त विद्यापीठ या संकल्पनेवर आधारित दिनदर्शिका प्रकाशित केली आहे. त्याचे सर्व संबंधित घटक स्वागत करतील, असा विश्वास कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी व्यक्त केला.शिवाजी विद्यापीठाच्या दिनदर्शिका व दैनंदिनीचे प्रकाशन कुलगुरू डॉ. शिंदे व प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.शिवाजी विद्यापीठ गेल्या चार वर्षांपासून विविध विषयांवर आधारित दिनदर्शिका सादर करीत आहे. त्याचप्रमाणे दैनंदिनीही पाच वर्षांपासून प्रकाशित करण्यात येत आहे. ‘जलयुक्त शिवाजी विद्यापीठ’ या विषयावर आधारित सन २०२० ची दिनदर्शिका सादर करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे दैनंदिनीचे स्वरूपही अधिक आकर्षक करण्यात आले आहे. या दोन्ही उपक्रमांचे कुलगुरू डॉ. शिंदे यांनी कौतुक केले.

यावेळी जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले. यावेळी परीक्षा संचालक गजानन पळसे, वित्त व लेखाधिकारी व्ही. टी. पाटील, दैनंदिनी समितीच्या अध्यक्षा डॉ. भारती पाटील, डॉ. ए. एम. गुरव, आयक्यूएसी संचालक डॉ. आर. के. कामत, डॉ. विजय ककडे, डॉ. अक्षय सरवदे, उपकुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, विभा अंत्रेडी, माणिक कदम, डॉ. पी. एस. पांडव, डॉ. वैभव ढेरे, आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर