शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञात चोरट्यांनी सराफ व्यावसायिकाची रोख रक्कम व दागिने असलेली १२ लाखाची बॅग केली लंपास 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2022 19:41 IST

किरकोळ खरेदीसाठी कटलरी दुकानासमोर दुचाकी थांबवली असता घडला प्रकार.

कागल :  दुचाकी गाडी दुकानासमोर लावून कटलरी दुकानात खरेदीसाठी गेल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी सराफ व्यावसायिकाच्या दुचाकीतील रोख रक्कम व दागिने असणारी १२ लाख ४८ हजार रूपये किंमतीची बॅग लंपास केली आहे. आकाश ज्योतीबा घाटगे (मुळ गाव शाहुपुरी. कोल्हापुर. सध्या रा. निपाणी वेस  कागल) यांनी याप्रकरणी कागल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ही घटना मुख्य रस्त्यावर सोमवारी रात्री नऊ वाजता घडली. याबाबत माहिती अशी की, आकाश ज्योतीबा घाटगे हे सराफ व्यावसायिक आहेत. दुकान बंद करुन घरी जात असतानाही किरकोळ खरेदीसाठी त्यांनी कागल पोलीस ठाण्याच्या प्रवेश कमानीसमोर असलेल्या कटलरी दुकानासमोर आपली दुचाकी थांबवली. गाडी सुरूच ठेवून ते दुकानात गेले होते. खरेदी करुन झाल्यानंतर ते घरी गेले. घरी गेल्यानंतर त्यांना दुचाकीच्या डिक्कीत रोख रक्कम आणि दागिने असणारी बॅग नसल्याचे लक्षात आले. कटलरी दुकानासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता हा चोरीचा प्रकार समोर आला. याप्रकरणी पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkagal-acकागलCrime Newsगुन्हेगारी