शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur | आग विझवताना चिमणे येथील वारकरी वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 23:23 IST

आकस्मिक घडलेल्या घटनेमुळे गावात हळहळ

रवींद्र येसादे, भादवण: शेतात पाला - पाचोळा एकत्र करून जाळण्यासाठी गेलेल्या चिमणे (ता. आजरा) येथील ह भ प विठोबा भिमराव नादवडेकर (वय ८३)  यांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. आकस्मिक घडलेल्या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. ही घटना दुपारी बाराच्या सुमारास घडली.

अधिक माहिती अशी , विठोबा नादवडेकर सकाळी दहा वाजता चिमणे - झुलपेवाडी रोडवर  झरा नावाच्या शेतात पाला - पाचोळा गोळा करण्यासाठी गेले होते. पाला पाजोळा गोळा करून झालेवर त्यांनी कचरा पेटवण्यास सुरुवात केली. बाराच्या सुमारास कडक ऊन  व वारा यामुळे आगीने रौद्र रुप धारण केले. नादवडेकर यांनी शेजारी असणाऱ्या घराला आग लागेल म्हणून ते आग विझवण्यासाठी प्रयत्न करू लागले. मात्र आग आटोक्यात येत नसल्याने नादवडेकर हे कासावीस झाले होते.

नादवडेकर हे पायाने अंपग होते. त्यामुळे त्यांना आगीपासून सुटका करता आले नाही. त्यांच्या कपड्यांना आग लागल्याने त्यांचा जागीच होरपळून दुर्देवी मृत्यू झाला.दुपारी एकच्या सुमारास रस्त्यावरून जा - ये करणाऱ्या शेतकऱ्यांना आग पेटत असल्याचे दिसले असता बाजूला धोंडीबा नादवडेकर आगीत १०० टक्के भाजले होते. नादवडेकर यांचे पश्चात एक विवाहीत मुलगी आहे. रात्री उशिरा शेतात अत्यंसंस्कार करण्यात आले. या घटनेची नोंद पोलिसांत झाली नव्हती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर