शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

उध्दव ठाकरेंचे सरकारबरोबर पटत नाही मग ते घटस्फोट का घेत नाही ? - नारायण राणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2017 17:33 IST

राज्यात नवीन पक्षाची आवश्यकता होती.  ती उणीव भरुन काढण्यासाठी मी नवीन पक्ष काढला आहे. लोकांना काम करणारा नेता हवा आहे.

ठळक मुद्देकोल्हापूरात आपल्याला शिवसेनेच्या आमदारांची संख्या शुन्य करायची आहे असे नारायण राणे म्हणाले.

कोल्हापूर - राज्यात नवीन पक्षाची आवश्यकता होती.  ती उणीव भरुन काढण्यासाठी मी नवीन पक्ष काढला आहे. लोकांना काम करणारा नेता हवा आहे त्यामुळे राज्यातून अनेक जण माझ्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात येण्यास इच्छुक आहेत असे नारायण राणे शुक्रवारी म्हणाले. पक्ष स्थापनेनंतर नारायण राणे यांनी कोल्हापूरातून महाराष्ट्र दौरा सुरु केला आहे.  आज संध्याकाळी कोल्हापूरात नारायण राणे जाहीरसभा घेणार आहेत. त्यातून ते पक्षाच्या पुढील वाटचालीची दिशा स्पष्ट करतील. 

आज पत्रकारांशी बोलताना त्यांना शिवसेनेवर चांगलेच तोंडसुख घेतले. कोल्हापूरात आपल्याला शिवसेनेच्या आमदारांची संख्या शुन्य करायची आहे असे नारायण राणे म्हणाले. उध्दव ठाकरे यांना राजकारण कळत का?, उध्दव ठाकरे यांना कोणत्याही खात्याची माहिती नाही. उध्दव ठाकरे यांना सरकारचे पटत नसेल तर घटस्फोट का घेत नाही ? सरकार बरोबर नाक घासत तीन वर्षे काढली नाना पटोलेकडून काहीतरी घ्यावे असा टोला त्यांनी उद्धव यांना लगावला. 

विधानपरिषदत पोटनिवडणुकीत मत फुटणारच होती असे नारायण राणे म्हणाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक जण आपल्या संपर्कात आहेत असेही त्यांनी सांगितले. नाना पटोलेंच्या राजीनाम्याबद्दल बोलताना म्हणाले कि, नाना पटोलेंनी कुठे जाव, काय करावे हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांचा माझ्या पक्षाशी काहीही संबंध नाही. ते आधीपासूनच भाजपावर नाराज होते असे नारायण राणे म्हणाले. सरकारवर जनता नाराज असेल तर आम्ही जनते बरोबर राहू असे त्यांनी सांगितले. माझा पक्ष लोकसभा व विधानसभा निवडणूक लढवणार असेही त्यांनी सांगितले. संपूर्ण महाराष्ट्र माझा बालेकील्ला आहे. मुलाचा राजीनामा हा त्याच नुकसान ठरेल असे राणे म्हणाले. 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे