शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

वृद्धेच्या पर्समधील गंठण लंपास, कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक येथील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 16:56 IST

सांगली ते मार्लेश्वर एस. टी. बसमधून प्रवास करीत असताना चोरट्याने वृद्धेच्या पर्समधील दोन तोळ्यांचे सोन्याचे गंठण हातोहात लंपास केले. या प्रकरणी गीता मुरलीधर महाडिक (वय ६५, रा. रामानंदनगर, कोल्हापूर) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. ४) फिर्याद दिली.

ठळक मुद्देवृद्धेच्या पर्समधील गंठण लंपासकोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक येथील प्रकार

कोल्हापूर : सांगली ते मार्लेश्वर एस. टी. बसमधून प्रवास करीत असताना चोरट्याने वृद्धेच्या पर्समधील दोन तोळ्यांचे सोन्याचे गंठण हातोहात लंपास केले. या प्रकरणी गीता मुरलीधर महाडिक (वय ६५, रा. रामानंदनगर, कोल्हापूर) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. ४) फिर्याद दिली.गीता महाडिक या १९ नोव्हेंबरला देवरुख (जि. रत्नागिरी) मधील बहिणीच्या मुलीचे निधन झाल्याने त्या सांगली-मार्लेश्वर एस. टी. बसने निघाल्या होत्या. मध्यवर्ती बसस्थानक येथे प्रवाशांची खूप गर्दी होती. त्यांनी गळ्यातील दोन तोळ्यांचे गंठण बॅगेतील पर्समध्ये ठेवले होते.

एस. टी. बसमधून काही अंतर प्रवास केल्यानंतर गळ्यात गंठण घालण्यासाठी त्या बॅग उघडण्यास गेल्या असता अगोदरच बॅगेची चेन उघडी होती. त्यातील पर्समधील गंठण लंपास असल्याचे दिसले.

बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत चोरट्याने गंठण चोरल्याची शंका त्यांना आली. देवरुखवरून परत कोल्हापूरला आल्यानंतर त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर