शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

कदमवाडीत चाकूहल्यात दोघे जखमी, दोघांना अटक : किरकोळ कारणांवरुन वादावादी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 14:39 IST

किरकोळ कारणांवरुन झालेल्या वादातून चाकू हल्यात दोघेजण जखमी झाले. जितेंद्र महादेव पोवार (वय ४२) व त्यांची श्रावणी पोवार (दोघेही रा. माळ गल्ली, कदमवाडी, सद्या डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलनजीक) अशी जखमींची नावे आहेत. ही घटना मंगळवारी कदमवाडीतील माळ गल्लीत घडली. याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी प्रसाद आबाजी आडुळकर (वय २१) सौरभ मारुती कागणीकर (२१ दोघे रा. माझी शाळा, कदमवाडी) यांना अटक केली.

ठळक मुद्देकदमवाडीत चाकूहल्यात दोघे जखमी, दोघांना अटक किरकोळ कारणांवरुन वादावादी

कोल्हापूर : किरकोळ कारणांवरुन झालेल्या वादातून चाकू हल्यात दोघेजण जखमी झाले. जितेंद्र महादेव पोवार (वय ४२) व त्यांची श्रावणी पोवार (दोघेही रा. माळ गल्ली, कदमवाडी, सद्या डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलनजीक) अशी जखमींची नावे आहेत. ही घटना मंगळवारी कदमवाडीतील माळ गल्लीत घडली. याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी प्रसाद आबाजी आडुळकर (वय २१) सौरभ मारुती कागणीकर (२१ दोघे रा. माझी शाळा, कदमवाडी) यांना अटक केली.याबाबत माहिती अशी की, मंगळवारी रात्री माळगल्ली येथे प्रसाद आडुळकर आणि सौरभ कागणीकर हे दोघे येऊन त्यांनी जितेंद्र पोवार याचा पुतण्या ओंकार यास, तू व तुझे काका आमच्या भांडणामध्ये का पडला होता असा जाब विचारला.

यावरुन दोघांत शिवीगाळ होऊन वादावादी झालीू. त्यानंतर सौरभ कागणीकर याने जितेंद्र पोवार यांनाही शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. त्यानंतर प्रसाद आडुळकर याने जितेंद्र यांच्या हातावर चाकूचा वार केला. त्यावेळी त्यांची मुलगी श्रावणी ही वाद सोडविण्यासाठी आली असता तिच्याही हातावर चाकूने जखम झाली.

त्यानंतर संशयीतांनी पुन्हा सोडणाार नसल्याची धमकी देऊन पळ काढला. त्यानंतर जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. दरम्यान, शाहूपुरी पोलिसांनी प्रसाद आडुळकर, सौरभ कागणीकर यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांना बुधवारी रात्री अटक केली. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर