शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

महिलांचे दागिने हिसकावून नेणारे दोघे गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 10:51 IST

Crimenews Police Kolhpaur- शेळकेवाडी ते महे रोडवरील तसेच जरगनगरमध्ये महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसडा मारून पोबारा केलेल्या दोघा चोरट्यांना करवीर पोलिसांनी अटक केली. तर तिसरा संशयित अद्याप फरार आहे.

ठळक मुद्देमहिलांचे दागिने हिसकावून नेणारे दोघे गजाआड एक फरारी : शेळकेवाडी, जरगनगरातील घटना उघड

कोल्हापूर : शेळकेवाडी ते महे रोडवरील तसेच जरगनगरमध्ये महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसडा मारून पोबारा केलेल्या दोघा चोरट्यांना करवीर पोलिसांनी अटक केली. तर तिसरा संशयित अद्याप फरार आहे.

लखन कृष्णांत माने (वय २८, रा. वंदूर, ता. कागल) आणि रितेश तानाजी खाडे (वय ३५, रा. पाचगाव, ता. करवीर) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत, तर त्याचा साथीदार अक्षय पठाडे (रा. कोल्हापूर) हा अद्याप फरारी आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शेळकेवाडी ते महे या मार्गावर शेताकडे जाणाऱ्या शालाबाई पंडित शेळके (रा. वाशी) या महिलेच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मणी मंगळसूत्र हिसडा मारून दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी पोबारा केला होता. तर त्यापैकी लखन माने याला पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून चोरीचे मंगळसूत्र हस्तगत केले; पण त्याचा साथीदार अक्षय पठाडे हा अद्याप फरारी आहे.दरम्यान, शनिवारी (दि. ६) जरगनगर मार्गावर पादचारी महिलेच्या गळ्यातील पाच ग्रॅम सोन्याचे दागिने चोरट्याने हिसडा मारून लंपास केले होते. त्याप्रकरणी पोलिसांनी रितेश खाडेला अटक केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर