शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

संकेश्वरनजीक दोन वेगवेगळ्या अपघातात दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2020 12:57 IST

accident, sankeswar, belgoan, karnataka, kolhapurnews संकेश्वरनजीक दोन वेगवेगळ्या अपघातात दोघेजण जागीच ठार झाले. दुचाकी अपघातात शंकर राजू गायकवाड (वय २६, रा. अनंत विद्यानगर, गडहिंग्लज रोड, संकेश्वर) तर टेम्पो अपघातात सुरेश लक्ष्मण बनकर (वय ५३, रा. नंदीकुरळी, ता. रायबाग) यांचा मृतात समावेश आहे.

ठळक मुद्देसंकेश्वरनजीक दोन वेगवेगळ्या अपघातात दोन ठारअज्ञात वाहनाने दुचाकीला पाठीमागून धडक

संकेश्वर : संकेश्वरनजीक दोन वेगवेगळ्या अपघातात दोघेजण जागीच ठार झाले. दुचाकी अपघातात शंकर राजू गायकवाड (वय २६, रा. अनंत विद्यानगर, गडहिंग्लज रोड, संकेश्वर) तर टेम्पो अपघातात सुरेश लक्ष्मण बनकर (वय ५३, रा. नंदीकुरळी, ता. रायबाग) यांचा मृतात समावेश आहे.अधिक माहिती अशी, कणकला (ता. हुक्केरी) हून संकेश्वरकडे टीव्हीएस दुचाकी क्रमांक केए २३, ईसी १७८९ वरून शंकर राजू गायकवाड येत असताना सोलापूर फाट्यानजीक अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या धडकेत गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला.दरम्यान, चिक्कोडीहून भरधाव वेगाने संकेश्वरकडे ४०७ मालवाहू टेम्पो क्रमांक केए २३, ९३१९ मधून गूळ घेवून बाजारास येताना बोरगल फाटा (ता. चिक्कोडी) लगत वाहनाचा ताबा सुटल्याने केसरहळीच्या शेताजवळ हनुमान मंदिर समोरील रस्त्यालगतच्या झाडास व विद्युतखांबास धडक दिल्याने टेम्पोचालक बनकर यांचा मृत्यू झाला.

टॅग्स :Accidentअपघातkolhapurकोल्हापूरbelgaonबेळगावKarnatakकर्नाटक