शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

शहरात दोन दिवस पाणीबाणी, तपोवन मैदान येथील पाईपलाईनला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 17:42 IST

तपोवन मैदानाशेजारील शिंगणापूर योजनेवरील ११०० मि.मी. व्यासाच्या मुख्य पाईपलाईनला गळती लागली आहे. गळती काढण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्यामुळे सोमवारी शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच मंगळवारीही तो अपुरा व कमी दाबाने होणार आहे. तरी नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

ठळक मुद्दे शहरात दोन दिवस पाणीबाणी, तपोवन मैदान येथील पाईपलाईनला गळतीए, बी, ई वॉर्डांमध्ये सोमवार, मंगळवारी पाणीपुरवठा बंद

कोल्हापूर : तपोवन मैदानाशेजारील शिंगणापूर योजनेवरील ११०० मि.मी. व्यासाच्या मुख्य पाईपलाईनला गळती लागली आहे. गळती काढण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्यामुळे सोमवारी शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच मंगळवारीही तो अपुरा व कमी दाबाने होणार आहे. तरी नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.ए, बी वॉर्डमधील पाणीपुरवठा बंद राहणारा परिसरआपटेनगर रिंग रोड परिसर, कणेरकरनगर, पुईखडी उंच टाकी परिसर, जीवबा नाना जाधव पार्क, नाना पाटीलनगर, राजोपाध्येनगर, बापूरामनगर, महाराष्ट्रनगर, सुर्वेनगर, साळोखेनगर टाकी, निकम पार्क, संभाजीनगर, कळंबा फिल्टर परिसर, तपोवन, एल आय सी कॉलनी, हनुमाननगर, रेसकोर्स नाका परिसर, गंजीमाळ, शिवाजी पेठ, मंगळवार पेठेचा काही भाग, इ., हॉकी स्टेडियम, सुभाषनगर संप व पंपवरून वितरित होणारा भाग, जवाहरनगर, नेहरूनगर, वाय. पी. पोवारनगर, आर. के.नगर, बळवंतनगर, इत्यादी व शिंगणापूर योजनेवरून वितरित होणारा भाग.ई वॉर्डमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार परिसरसंपूर्ण राजारामपुरी, मातंग वसाहत, बागल चौक, शिवाजी उद्यमनगर, शास्त्रीनगर, सागरमाळ, राजेंद्रनगर, वैभव सोसायटी, दौलतनगर, शाहूनगर, जामसांडेकर माळ, महाडिक माळ, माळी कॉलनी, टाकाळा परिसर, वड्डवाडी, सम्राटनगर, शिवाजी विद्यापीठ, इंगळेनगर, काटकर माळ, रुईकर कॉलनी, मार्केट यार्ड, लोणार वसाहत, शिवाजी पार्क, शाहूपुरी परिसर, शिवाजी पार्क, रुईकर कॉलनी, लिशा हॉटेल परिसर.

टॅग्स :water shortageपाणीकपातkolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिका