शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
वंचित, कष्टकऱ्यांसाठी लढणारा महान संघर्षयोद्धा हरपला; बाबा आढाव यांच्या निधनानंतर पवार-फडणवीसांकडून म्हणून श्रद्धांजली
3
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
4
"असदुद्दीन ओवेसींचे पूर्वज हिंदू होते, ब्राह्मण कुटुंबात झाला होता जन्म" बृजभूषण शरण सिंह यांचा दावा 
5
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
6
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
7
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
8
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
9
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
10
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
11
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
12
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
13
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
14
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
15
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
16
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
17
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
18
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
19
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
20
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

राजेंद्रनगर येथे दहीहंडी कार्यक्रमात दोघा भावांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 15:42 IST

कोल्हापूर : राजेंद्रनगर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉलजवळ दहिहंडीचा कार्यक्रम घेतले प्रकरणी दोघा भावांना बेदम मारहाण केली. पवन सुरेश परदेशी ...

ठळक मुद्देराजेंद्रनगर येथे दहीहंडी कार्यक्रमात दोघा भावांना मारहाणदोघांवर पोलीसांत गुन्हा दाखल

कोल्हापूर : राजेंद्रनगर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉलजवळ दहिहंडीचा कार्यक्रम घेतले प्रकरणी दोघा भावांना बेदम मारहाण केली. पवन सुरेश परदेशी (वय १८), त्याचा भाऊ राकेश (२०) अशी जखमीची नावे आहेत. याप्रकरणी राजारामपुरी पोलीसांनी संशयित महेश मंगल जाधव (२२), विश्वनाथ मंगल जाधव (३०, रा. राजेंद्रनगर) यांचेवर गुन्हा दाखल केला. २४ आॅगस्टला ही घटना घडली.राजेंद्रनगर येथे पवन परदेशी व त्याचा भाऊ राकेश यांनी दहिहंडीचा कार्यक्रम घेतला होता. महापुरामुळे शहरातील अनेक दहिहंडीचे कार्यक्रम रद्द केले होते. गल्लीत ध्वनीक्षेप लावून दंगा सुरु झाल्याने संशयित महेश व विश्वनाथ यांनी पवनला दहिहंडीचा कार्यक्रम बंद करण्यास सांगितला. त्यातुन झालेल्या वादातून त्यांनी परदेशी बंधूंना मारहाण केली. दोघांवरही सीपीआरमध्ये उपचार करण्यात आले. सोमवारी संशयित जाधव बंधूंना पोलीसांनी ताब्यात घेतले. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर