शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

दाम्पत्यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 13:44 IST

पैशासाठी तगादा लावून कणेरकरनगर येथील दाम्पत्यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल करून दोघांना बुधवारी रात्री उशिरा अटक केली. संशयित राहुल आनंदराव पाटील (वय ३१, रा. क्रांतिसिंह नाना पाटीलनगर), राजू जाफर जमादार (३६, रा. बिडी कामगार चाळ, कोल्हापूर) अशी त्यांची नावे आहेत. मुख्य संशयित मंगल प्रताप चव्हाण व राजू कांबळे फरार असून, त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी दिली.

ठळक मुद्देदाम्पत्यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांना अटकमहिलेसह दोघे फरार : पैशासाठी लावला होता तगादा

कोल्हापूर : पैशासाठी तगादा लावून कणेरकरनगर येथील दाम्पत्यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल करून दोघांना बुधवारी रात्री उशिरा अटक केली. संशयित राहुल आनंदराव पाटील (वय ३१, रा. क्रांतिसिंह नाना पाटीलनगर), राजू जाफर जमादार (३६, रा. बिडी कामगार चाळ, कोल्हापूर) अशी त्यांची नावे आहेत. मुख्य संशयित मंगल प्रताप चव्हाण व राजू कांबळे फरार असून, त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी दिली.अधिक माहिती अशी, शिवाजी पांडुरंग पोर्लेकर (वय ४०) व त्यांची पत्नी सिद्धी पोर्लेकर (३५) हे दोघे मूळचे दत्तोबानगर कळंबा येथील रहिवाशी. २०१४ मध्ये ते कणेरकर नगरात मंगल चव्हाण यांच्या घरात भाड्याने राहत होते. शिवाजी पोर्लेकर यांनी संशयित आरोपी मंगल चव्हाण, राहुल पाटील, राजू जमादार, राजू कांबळे यांच्याकडून उसने पैसे घेतले होते. ते परत करूनही आणखी पैशासाठी या चौघांनी तगादा लावला होता.

या त्रासाला कंटाळून पोर्लेकर दाम्पत्याने १९ आॅगस्ट २०१४ रोजी राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्या केली होती. त्यांनी संशयितांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याची लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली होती.

हस्ताक्षर शिवाजी पोर्लेकर यांचेच आहे काय, याबाबतच पुणे येथील प्रयोगशाळेत चिठ्ठी पाठविली होती. २ आॅगस्टला त्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यावरून संशयितावर गुन्हा दाखल केला. उमेश पांडुरंग पोर्लेकर (वय ३८, रा. कळंबा) यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक एम. एम. माळी तपास करीत आहेत. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर