शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
3
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
4
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
5
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
6
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
7
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
8
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
9
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
10
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
11
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
12
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
13
Sonam Raghuwanshi: १८ मिनिटांत राजाची हत्या अन् उचलून फेकले दरीत, सोनम 'या' व्यक्तीसोबत स्कूटरवरून झाली फरार
14
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
15
क्षण आनंदाचा! IPS वडिलांचा IAS लेकीला सॅल्यूट; पाणावले डोळे, अभिमानाने भरून आला ऊर
16
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
17
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
18
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
19
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
20
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती

परप्रांतीय विवाहितेवर सामूहिक अत्याचारप्रकरणी दोघे अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2021 11:14 IST

Crimenews police, kolhapur- मुलीला ठार मारण्याची धमकी देऊन आसाम येथील गर्भवती महिलेवर विविध ठिकाणी नेऊन सामूहिक अत्याचार केल्याप्रकरणी करवीर पोलिसांनी सोमवारी दोघांना अटक केली. रामकरण बंसीधर योगी (वय ३५, रा. बिरणाटनगर, राज्यस्थान), दिलीप रामेश्वर योगी (३०, रा. झाडलीपुराणी, सिक्कर, राजस्थान. सध्या रा. रायगड कॉलनी, पाचगाव, ता. करवीर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

ठळक मुद्देपरप्रांतीय विवाहितेवर सामूहिक अत्याचारप्रकरणी दोघे अटकचार संशयितांवर गुन्हे

कोल्हापूर : मुलीला ठार मारण्याची धमकी देऊन आसाम येथील गर्भवती महिलेवर विविध ठिकाणी नेऊन सामूहिक अत्याचार केल्याप्रकरणी करवीर पोलिसांनी सोमवारी दोघांना अटक केली. रामकरण बंसीधर योगी (वय ३५, रा. बिरणाटनगर, राज्यस्थान), दिलीप रामेश्वर योगी (३०, रा. झाडलीपुराणी, सिक्कर, राजस्थान. सध्या रा. रायगड कॉलनी, पाचगाव, ता. करवीर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आसाम येथील पीडित विवाहितेला गुंगीचे औषध देऊन तिचे अपहरण केले होते. तिच्या तीन वर्षांच्या मुलीला ठार मारण्याची धमकी देऊन तिला रामकरण योगी याच्याशी विवाह करण्यास भाग पाडले. त्यानंतर पीडितेवर आसामसह राजस्थान व कोल्हापुरात सामूहिक अत्याचार करण्यात आले.

पाचगाव (ता. करवीर) येथे भाड्याने राहत असताना पीडित महिलेने शेजाऱ्यांच्या मदतीने रविवारी रात्री करवीर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्याप्रकरणी पोलीस ठाण्यात काजल शंकर योगी, रामकरण बंसीधर योगी (वय ३५, दोघेही रा. बिरणाटनगर, राज्यस्थान), दिलीप रामेश्वर योगी (३०), सीमा दिलीप योगी (२२ दोघे मूळ गाव राजस्थान, सध्या रा. रायगड कॉलनी, पाचगाव, ता. करवीर) या चार संशयितांवर गुन्हे नोंदवले होते. त्या प्रकरणी सोमवारी पोलिसांनी रामकरण योगी व दिलीप योगी यांना अटक केली. पुढील तपास करवीर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप कोळेकर करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूरPoliceपोलिस