शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

जिल्ह्यात वीस इंग्रजी शाळा अनधिकृत

By admin | Updated: May 21, 2014 01:16 IST

मराठी माध्यमाच्याही पंधरा शाळांचा समावेश : शाळा बंद करण्याचा आदेश

 कोल्हापूर :जिल्ह्यात इंग्रजी माध्यमाच्या वीस व मराठी माध्यमाच्या पंधरा प्राथमिक शाळा अनधिकृतपणे सुरू असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्यावतीने देण्यात आली आहे. या शाळा त्यांनी तत्काळ बंद कराव्यात. या शाळांना एक लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे. तेव्हा पालकांनी या शाळांत मुलांसाठी प्रवेश घेऊ नयेत. अन्यथा, त्यांच्या शैक्षणिक नुकसानीची जबाबदारी पालकांवर राहील. शाळांची नावे अशी : इंग्रजी शाळा : नवकृष्णा व्हॅली उत्तूर (पहिली), जीजी इंग्रजी प्राथमिक शाळा मसुद माले (पहिली व दुसरी), ज्ञानदीप अंबप (पहिली व दुसरी), प्रियदर्शनी हिंगणगाव, सिद्धीकी अ‍ॅन्ड फारुकी हुपरी (पहिली ते चौथी) पंडितराव खोपकर सावरवाडी (पहिली व दुसरी), जीवनदीप एन्टायर स्कूल कोपार्डे फाटा (पहिली ते सहावी), बळवंतराव कोरे मुडशिंगी (पहिली ते चौथी), विद्याभवन उजळाईवाडी (पहिली ते चौथी), गुरुकुल मुडशिंगी (पहिली), ज्ञानकला उचगाव (पहिली ते दुसरी), मालू स्कूल शिरोळ (पहिली ते चौथी), दत्त प्राथमिक नृसिंहवाडी (पहिली ते तिसरी), दत्त बालक मंदिर शिरोळ (पहिली ते चौथी), आर्मी पब्लिक स्कूल शिरोळ (पहिली ते चौथी), जान्हवी स्कूल गणेशवाडी (पहिली ) फौंडेशन कवठेगुलंद (पहिली ते चौथी). मराठी शाळा : ज्ञानप्रकाश सोनवडे (पहिली ते सहावी), सृजनानंद विद्यालय कोल्हापूर (पाचवी ते सहावी), ओमसाई निवासी शाळा पिरवाडी (पहिली ते सातवी), बी. एम. टोणपी हायस्कूल हलकर्णी, ता. गडहिंग्लज (इयता आठवी), भैरवनाथ माध्यमिक ऐनवडे (इयता आठवी), विठ्ठलराव हंचाटे नंदवाळ (इयता आठवी), मुमताज हायस्कूल सांगाव (इयत्ता आठवी), शाहू माध्यमिक ढेकोळी (इयता आठवी), सर्वोदय म्हाळुंगे खालसा (इयत्ता आठवी), गवसे हायस्कूल गवसे (इयत्ता आठवी), माडवळे हायस्कूल माडवळे (इयत्ता आठवी), मुगळी सोनारवाडी विद्यालय मुगळी, (ता. चंदगड, इयत्ता आठवी), उर्दू हायस्कूल रुकडी (इयत्ता आठवी), कुटवाड हायस्कूल कुटवाड (इयत्ता आठवी), उर्दू हायस्कूल कनवाड (इयत्ता आठवी). (प्रतिनिधी)