शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

video: मसोली गावात टस्कर घुसला, कुत्री पाठीमागे लागल्याने मोठ्याने चित्तकारला; ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2023 13:16 IST

अकरा वर्षांपासून आजरा तालुक्यात वास्तव्यास

आजरा : मसोली (ता. आजरा) गावातच टस्कर हत्ती (चाळोबा गणेश) घुसल्याने ग्रामस्थांची एकच तारांबळ उडाली. गेली १० ते ११ वर्षांपासून हा टस्कर हत्ती आजरा तालुक्यात वास्तव्यास आहे.चाळोबा गणेश नावाने ओळखला जाणारा टस्कर हत्ती गेली ११ वर्षे आजरा तालुक्यात वास्तव्यास आहे. दिवसा चाळोबा जंगलात व रात्री शेतकऱ्यांच्या हिरव्या सोन्यावर डल्ला मारत त्याचा दिनक्रम सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी चंदगड भागात असणारा मोठा टस्कर (अण्णा) आजरा भागात दाखल झाला आहे. त्यामुळे चाळोबा गणेश टस्कराने आपली जागा बदलण्यासाठी पहाटेच्या वेळेला तो गावात घुसला असण्याची शक्यता आहे.टस्कर हत्ती सुनील गुरव यांच्या परसातून गावातील मुख्य रस्त्यावर आला. अचानक टस्कर हत्ती दारात आल्यामुळे नागरिकांनी पटापट दरवाजे बंद केले व खिडकीतूनच त्याचे दर्शन घेतले. हत्ती कोणालाही त्रास न देता तो पाण्याचा शोध घेत होता; मात्र त्याला पाणी सापडले नाही.दरम्यान, गावातील पाळीव कुत्री टस्कर हत्तीच्या पाठीमागे लागल्यामुळे तो मोठ्याने चित्तकारला. त्यानंतर टस्कर हत्ती मसोली-रायवाडा रस्त्यावरून पुन्हा चाळोबा जंगलात गेला आहे. गावाशेजारी असणारा टस्कर हत्ती आज गावातच घुसून त्याने दहशत निर्माण केली आहे. त्यामुळे आज दिवसभर मसोली परिसरात भीतीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर