शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
3
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
4
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
5
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
6
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
7
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
8
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
9
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
10
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
11
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
12
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
13
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
14
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
15
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
16
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
17
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
18
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
19
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
20
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."

Kolhapur: मसोलीत टस्करने मका, शेंगासह ट्रॅक्टरचे केले नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2024 18:42 IST

सात महिन्यांनी पुन्हा चाळोबा गणेश हत्ती दाखल

सदाशिव मोरेआजरा : सात महिन्यानंतर चाळोबा गणेश नावाने ओळखला जाणारा टस्कर पुन्हा आजरा तालुक्यात दाखल झाला आहे. दोन दिवस टस्करने मसोली येथील चंद्रकांत गुरव यांचे मका व उन्हाळी काढलेल्या शेंगा विस्कटून नुकसान केले आहे. तर सोमनाथ तेजम यांच्या ट्रॅक्टरचे नुकसान केले. तालुक्यात टस्कर पुन्हा दाखल झाल्याने भितीचे वातावरण पसरले.टस्कर गडहिंग्लज तालुक्यातील दुंडगे, अर्जुनवाडी व आजरा तालुक्यातील चितळे, भावेवाडी, खानापूर रायवाडा या ठिकाणी सात महिने होता. दोन दिवसांपूर्वी मसोली परिसरात दाखल झाला आहे. चंद्रकांत गुरव यांनी उन्हाळी काढलेल्या शेंगा शेतात खाऊन विस्कटल्या तर दहा गुंठे क्षेत्रातील मक्याचेही नुकसान केले. सोमनाथ तेजम यांचा ट्रॉलीसह उभा असलेल्या ट्रॅक्टरला जोराने धडकून उलटा करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये ट्रॅक्टरचे हूड व सायलेन्सरचे नुकसान झाले. वनपाल बी. आर. निकम, वनरक्षक प्रियांका पाटील, वनसेवक रमेश पाटील यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला. दिवसभर टस्कर चाळोबा जंगलात आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरforest departmentवनविभाग