शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पदवीधरसाठी ६०, तर शिक्षकसाठी ८२ टक्के चुरशीने मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 18:03 IST

Vidhan Parishad Election, Pune, kolhapur, Voting पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी चुरशीने मतदान झाले. दुपारी चारपर्यंत पदवीधरसाठी ६०, तर शिक्षकसाठी ८२ टक्के मतदान झाले. ही टक्केवारी राज्यात सर्वाधिक आहे. या दोन्ही मतदारसंघातील एकूण ९८ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले.

ठळक मुद्देजिल्ह्यात पदवीधरसाठी ६०, तर शिक्षकसाठी ८२ टक्के चुरशीने मतदान राज्यात सर्वाधिक टक्केवारी : एकूण ९८ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

कोल्हापूर : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी चुरशीने मतदान झाले. दुपारी चारपर्यंत पदवीधरसाठी ६०, तर शिक्षकसाठी ८२ टक्के मतदान झाले. ही टक्केवारी राज्यात सर्वाधिक आहे. या दोन्ही मतदारसंघातील एकूण ९८ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले.या निवडणुकीत महाविकास आघाडी विरूध्द भाजप अशी लढत झाल्याने जिल्ह्यात चुरस, इर्ष्येने मतदान झाले. पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आदी नेत्यांनी मतदानाचा हक्क बजाविला. त्यासह मतदान केंद्रांना भेटी देवून कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

पदवीधरसाठी २०५,तर शिक्षकसाठी ७६ केंद्रांवर सकाळी आठ ते सायंकाळी पाच यावेळेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षतेचे पालन करून मतदान झाले. सकाळी नऊ ते दुपारी दीड वाजेपर्यंत मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी होती. शिक्षकांच्या केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. दुपारी साडेतीननंतर पुन्हा गर्दी वाढली ती मतदानाची वेळसंपेपर्यंत कायम होती.

पदवीधर, शिक्षक मतदारसंघातून विद्यमान आमदार दत्तात्रय सावंत, महाविकास आघाडीचे प्रा. जयंत आसगावकर आणि अरुण लाड, भाजपचे संग्राम देशमुख, राज्य शिक्षक परिषदेचे जितेंद्र पवार, इतिहास अभ्यासक डॉ. श्रीमंत कोकाटे, रेखा पाटील, आदींसह एकूण ९८ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले.

टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकPuneपुणेkolhapurकोल्हापूरVotingमतदान