शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
2
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
3
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
4
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
5
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
6
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
7
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
8
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
9
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
10
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
11
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
12
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
13
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
14
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
15
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
16
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
17
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
18
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
19
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
20
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र

ट्रक-मोटारसायकल अपघात ; महिला गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 11:33 IST

Accident Kolhapur-इचलकरंजी येथील डेक्कन मिलसमोर मोटारसायकल व गॅस सिलिंडरने भरलेल्या ट्रकचा अपघात झाला. यामध्ये एक महिला गंभीर जखमी झाली. महानंदा मारुती कोकाटे (वय ३४, रा. सरनोबतवाडी-कोल्हापूर) असे त्यांचे नाव आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता घडली. याबाबत नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात सुरू होते. घटनास्थळावरून ट्रकचालक फरार झाला आहे.

ठळक मुद्देट्रक-मोटारसायकल अपघात ; महिला गंभीरघटनास्थळावरून ट्रकचालक फरार

इचलकरंजी : येथील डेक्कन मिलसमोर मोटारसायकल व गॅस सिलिंडरने भरलेल्या ट्रकचा अपघात झाला. यामध्ये एक महिला गंभीर जखमी झाली. महानंदा मारुती कोकाटे (वय ३४, रा. सरनोबतवाडी-कोल्हापूर) असे त्यांचे नाव आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता घडली. याबाबत नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात सुरू होते. घटनास्थळावरून ट्रकचालक फरार झाला आहे.घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, महानंदा व त्यांचे पती कोल्हापूर येथे राहतात. हे दोघेजण इचलकरंजी येथे आपल्या नातेवाइकांकडे मोटारसायकल (एमएच ०९-४१३५) वरून आले होते.

डेक्कन मिलच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरून जात असताना त्यांच्या बाजूने निघालेल्या गॅस सिलिंडरने भरलेल्या ट्रक (एमएच ४३ बीजी ९८४६) च्या पाठीमागील चाकात महानंदा यांचा पाय अडकल्याने त्या खाली कोसळल्या.

त्यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने आयजीएम रुग्णालयात प्राथमिक उपचार करून कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात हलविण्यात आले. घटनास्थळी वाहतुकीची कोंडी झाली होती.

टॅग्स :Accidentअपघातichalkaranji-acइचलकरंजीkolhapurकोल्हापूर