शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
2
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
3
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
4
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
5
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
6
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
7
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
8
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
9
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
10
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
11
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
12
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
13
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
14
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
15
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
16
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
17
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
18
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
19
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
20
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."

महापालिकेच्यावतीने महात्मा गांधी यांना आदरांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 15:00 IST

Mahatma Gandhi Muncipalty Kolhapur- महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त महापालिकेच्यावतीने गांधी मैदान वरुणतिर्थवेश येथील महात्मा गांधी यांच्या पुतळयास उप-आयुक्त निखील मोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली.

ठळक मुद्देमहापालिकेच्यावतीने महात्मा गांधी यांना आदरांजलीकोल्हापूर शहर काँग्रेसच्यावतीने महात्मा गांधी यांना अभिवादन

कोल्हापूर : महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त महापालिकेच्यावतीने गांधी मैदान वरुणतिर्थवेश येथील महात्मा गांधी यांच्या पुतळयास उप-आयुक्त निखील मोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली.यावेळी उपशहर अभियंता एन. एस. पाटील, चंद्रकांत यादव, राजाराम धनवडे, जनार्दन ढपळे, विजय लोखंडे, राजू मगदुम व कर्मचारी, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

कोल्हापूर शहर काँग्रेसच्यावतीने महात्मा गांधी यांना अभिवादन

 कोल्हापूर शहर काँग्रेसच्यावतीने महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन कोल्हापूर शहरचे आमदार चंद्रकांत जाधव आणि कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी  अध्यक्षस्थानी कोल्हापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण हे होते. या वेळी विविध पदाधिकारी यांनी महात्मा गांधी यांना विनम्र अभिवादन केले. कार्यक्रमास सुरेश कुऱ्हाडे, कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे सचिव संजय पोवार वाईकर, ब्लॉक अध्यक्ष किशोर खानविलकर, महंमद शरीफ शेख, संपत पाटील, दीपक थोरात, उदय पोवार, स्वप्नील सावंत,अक्षय शेळके, वैशाली महाडिक, लीला धुमाळ, वैशाली पाडेकर, हेमलता माने, पूजा आरडे, रंगराव देवणे, रणजित पवार, मतीन शेख, मोहन पोवार,  शोभा पाटील,निर्मला सालधाना,अनवर शेख, गजगेश्वर,  बाळासाहेब जगदाळे, यशवंत थोरवत, अन्सार देसाई, रशीद ढालयीत, गोपाळ पाटील, अरुण कदम, तानाजी लांडगे, नारायण लोहार, सुभाष देसाई, परवेज सय्यद, निशिकांत दिवाण, बाबुराव कांबळे, आणि इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठया प्रमाणावर उपस्थित होते,

 

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीMuncipal Corporationनगर पालिकाcongressकाँग्रेसkolhapurकोल्हापूर