शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

खराब रस्त्याला श्रद्धांजली: रस्ता मृत्यू पावला असल्याचा फलक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 18:29 IST

Road Kolhpapur- फुलेवाडी रिंग रोड परिसरातील नागरीकांनी शनिवारी रस्त्याच्या मध्येच निधन, रस्ता मृत्यू पावला आहे असा फलक लिहून खराब रस्त्याला श्रद्धांजली वाहून येथील रस्ता करण्यासाठी अनोखे आंदोलन केले.

ठळक मुद्देखराब रस्त्याला श्रद्धांजली: रस्ता मृत्यू पावल्याचा लावला फलकफुलेवाडी रिंग रोड येथे नागरीकांचे अनोखे आंदोलन

कोल्हापूर : फुलेवाडी रिंग रोड परिसरातील नागरीकांनी शनिवारी रस्त्याच्या मध्येच निधन, रस्ता मृत्यू पावला आहे असा फलक लिहून खराब रस्त्याला श्रद्धांजली वाहून येथील रस्ता करण्यासाठी अनोखे आंदोलन केले.फुलेवाडी रिंग रोडच्या संदर्भात नागरीकांनी अनेक वेळा वेगळ्या पद्धतीने आंदोलन करून प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला. नवीन रोड झाला पण पण जुना रिंग रोड अजुनी तसाच खड्डे पडलेल्या अवस्थेत आहे. या रस्त्याला साधे डांबरीकरण झाले नाही.

या रस्त्यावरून अरुण सरनाईक नगर, कनेरकर नगर, लक्ष्मीबाई साळुंखे कॉलनी , नचीकेतनगर या चार ते पाच मोठ्या वसाहतीमधील शेकडो लोक आजही प्रवास करत असतात. पण नवीन रस्ता झाल्यामुळे प्रशासनाने जुन्या रस्त्याला वगळून टाकलेले आहे, अशी भावना झालेल्या नागरीकांनी अनेक वेळा आंदोलन करून अधिकार्‍यांना निवेदनही दिले. या रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे वैतागून परिसरातील  नागरीकांनी रस्ता मृत्यू पावला आहे असा फलक लिहून अनोखे आंदोलन केले. रस्ता मेला आहेहा फलक रस्त्याच्या मधोमध लावून त्या फलकास हार आणि गुलाल लावून रस्त्यास भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी कोण मेले, कोण मेले, तर रस्ता मेला. कोणामुळे मेला तर प्रशासनामुळे मेला अशा घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनात माजी नगरसेवक अमोल माने, सुहास आजगेकर , वल्लभ देसाई, अक्षय चाबूक, समीर जगदाळे, अमित पाटील, वैशाली सूर्यवंशी, रत्नंम दृपडकार, गौरव ढेंगे आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाkolhapurकोल्हापूर