शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धामोड येथील 'लंपी ' सदृश्य जनावरांवर उपचार सुरू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 11:48 IST

medical, farmar, kolhapurnews धामोड ता . राधानगरी येथील नऊ नंबर व कुंभारवाडी या दोन गावांमध्ये लंबी सदृश्य आजाराची चार जनावरे सापडली होती . त्या बाधित जनावरांना ताप,अंगावरती पुरळ, अशक्तपणा अशी लक्षणे दिसत होती . हा संसर्गजन्य रोग असल्याने इतर जनावरांना ही त्याचा धोका आहे . त्यामुळे पशु पालकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली होती . पशुवैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांनी या दोन गावांना भेट देऊन बाधित जनावरांची तपासणी केली व बाधित जनावरांवरती उपचार करण्यास सुरुवात केली आहे.  या उपचार पद्धतीला प्रतिसाद मिळत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देधामोड येथील 'लंपी ' सदृश्य जनावरांवर उपचार सुरू !पशुधन विकास अधिकारी व पर्यवेक्षकांची भेट

धामोड : (ता . राधानगरी ) येथील नऊ नंबर व कुंभारवाडी या दोन गावांमध्ये लंबी सदृश्य आजाराची चार जनावरे सापडली होती . त्या बाधित जनावरांना ताप,अंगावरती पुरळ, अशक्तपणा अशी लक्षणे दिसत होती . हा संसर्गजन्य रोग असल्याने इतर जनावरांना ही त्याचा धोका आहे . त्यामुळे पशु पालकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली होती . पशुवैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांनी या दोन गावांना भेट देऊन बाधित जनावरांची तपासणी केली व बाधित जनावरांवरती उपचार करण्यास सुरुवात केली आहे.  या उपचार पद्धतीला प्रतिसाद मिळत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.राधानगरी तालुक्यातील धामोड परिसरातील नऊ नंबर व कुंभारवाडी या दोन गावातील जवळपास चार जनावरांना लंपी सदृश्य आजाराची लागण झाली होती . या बातमीने कोल्हापूर पशुवैद्यकीय विभाग खडबडून जागे झाला . हा संसर्गजन्य आजार असल्याने त्याची तीव्रता लक्षात घेऊन पशुधन विकास अधिकारी एन डी पोवार व धामोड पशुधन श्रेणी एकचे पशुधन पर्यवेक्षक डॉक्टर अनिल शिंदे यांनी बाधित जनावरांना तात्काळ भेट दिली . व बाधित जनावरांना अँन्टीबायोटिक औषधे देऊन त्यांची शुश्रुषा केली . या उपचार पद्धतीला जनावरांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे डॉक्टरांनी यावेळी सांगितले ."हा आजार संसर्गजन्य असल्याने पशुपालकांनी स्वतःच स्वतःच्या जनावरांची काळजी घेऊन बाधित जनावरांना ' अलगीकरणात ' ठेवल्यास इतर जणावरांना त्याचा धोका होणार नाही . "

बाधित जनावरांवर योग्य पद्धतीचे उपचार सुरू असून पशुपालकांनी चिंता करण्याची गरज नाही . या आजाराबाबत फार भीती न बाळगता जनावरांची योग्य देखभाल व औषधोपचार केल्यास जनावर यातून पूर्णपणे बरे होऊ शकते .- एन.डी . पोवार, पशुधन विकास अधिकारी,राधानगरी  

 

टॅग्स :Medicalवैद्यकीयkolhapurकोल्हापूरFarmerशेतकरी