शहरं
Join us  
Trending Stories
1
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
2
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
3
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
4
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."
5
युनूस सरकारला IMFचा मोठा धक्का! बांगलादेशला दिली जाणारी ८०० दशलक्ष डॉलर्सची मदत थांबवली...
6
"मला तू आवडत नाहीस, कधीच आवडणार नाहीस"; व्हाईट हाऊसमध्ये राडा, ऑस्ट्रेलियन राजदूताला ट्रम्प यांचा टोला
7
India Probable Playing 11 vs Australia 2nd ODI: कांगारुंना जाळ्यात अडकवण्यासाठी गंभीर हा डाव खेळणार?
8
नीतीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री बनूच शकणार नाहीत..! बिहार निवडणुकांपूर्वी मोठी भविष्यवाणी
9
Bhai Dooj 2025: यमराज भाऊबीजेला आले, तेव्हा यमुनेला काय मिळाली ओवाळणी?
10
मृत्यूनंतरही घरात फिरतोय पत्नीचा आत्मा, अभिनेत्याने सांगितला अनुभव म्हणाला- "अचानक कापूरचा वास आला आणि..."
11
चाळीसगावचे माजी आमदार राजीव देशमुख यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन
12
चंद्रपुरात दोन देशी कट्टे, दोन माऊझर, ३५ जिवंत काडतुसे, चार खंजिरांसह चौघांना अटक
13
श्रीराम मंदिर, ऑपरेशन सिंदूर आणि नक्षलवाद..; दिवाळीनिमित्त पीएम मोदींचे देशाला पत्र
14
ट्रम्प यांचा नवा वादग्रस्त निर्णय ! गांजा विक्रेत्याला केले अमेरिकेचा इराकमधील 'विशेष दूत'
15
Diwali Padwa 2025: दिवाळी पाडव्याला नवर्‍याने बायकोला ओवाळणी देणे, हा हक्क की कर्तव्य?
16
पुन्हा एकदा सीमापार स्ट्राईक! जोरदार ड्रोन हल्ला; भारतविरोधी 'मेजर जनरल' मारला गेला?
17
Diwali Car Offers: सर्वात कमी डाऊन पेमेंट भरुन व्हा टाटा पंच ईव्हीचे मालक, 'इतका' असेल ईएमआय!
18
Asrani Net Worth: आपल्या मागे किती संपत्ती सोडून गेले असरानी? जाणून घ्या शिक्षण आणि नेटवर्थ
19
Diwali Bonus: बोनस कमी दिला म्हणून कर्मचाऱ्यांनी केलं असं काही, काही तासांतच कंपनीचं लाखोंचं नुकसान

कचरावेचक मुलांनी केला आनंदोत्सव साजरा

By admin | Updated: April 24, 2017 19:03 IST

२१८ जणांना मॅट्र्ीकपूर्व शिष्यवृत्तीचा लाभ; अवनि संस्थेचा पाठपुरावा

आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. २४ : शहरातील २१८ कचरा वेचक कुटुंबातील मुला-मुलींना मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्तीचा लाभ मिळाल्याबद्दल सोमवारी दुपारी दसरा चौक येथे अवनि संस्थेच्यावतीने मुलांसोबत मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, जिल्हा परिषद समाजकल्याण निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी साखर-पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. अवनि संस्थेच्यावतीने जिल्ह्यातील राजेंद्रनगर, यादवनगर, संभाजीनगर, फुलेवाडी, विचारेमाळ, कात्यायनी कॉम्प्लेक्स, दौलतनगर, टिंबर मार्केट, मुडशिंगी, वडणगे, रजपूतवाडी, बालिंगा, कुरुकली, सांगरूळ, गर्जन, शिरोली, पडळ, पेठवडगाव या वस्तीमधील कचरावेचकांच्या मुला-मुलींना मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजनेचा लाभ देण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला होता. जिल्हा प्रशासनाने त्याची दखल घेत कचरावेचक कुटुंबाच्या मुला-मुलींना २०१५ ते २०१६ सालासाठी ४६ जणांना तर २०१६-१७ सालासाठी २१८ मुला-मुलींना मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजनेचा मंजूर केली.अवनि संस्थेच्यावतीने या मुलांच्या सोबत आज आनंदोत्सव साजरा केला. यावेळी प्रकल्प समन्वयक जैनुद्दीन पन्हाळकर, मन्सूर पटवेगार, वनिता कांबळे, कोमल कांबळे, लता अर्दाळकर, सविता गोसावी, विद्या सोनवले, अनिता कांबळे आदी उपस्थित होते.