शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर परिक्षेत्रातील २८ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिकारी स्वजिल्ह्यातून बाहेर

By उद्धव गोडसे | Updated: January 23, 2024 12:56 IST

कोल्हापूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वत:च्या जिल्ह्यात कार्यरत असणारे आणि कार्यकाल पूर्ण झालेल्या २८ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या. ...

कोल्हापूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वत:च्या जिल्ह्यात कार्यरत असणारे आणि कार्यकाल पूर्ण झालेल्या २८ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या. विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सोमवारी (दि. २२) रात्री बदल्यांचा आदेश जारी केला. बदली झालेल्या अधिका-यांना तातडीने बदलीच्या ठिकाणी हजर राहण्याचे आदेश फुलारी यांनी दिले आहेत.कोल्हापूर जिल्ह्यात कार्यरत असलेल्या पोलिस निरीक्षकांच्या पुढीलप्रमाणे बदल्या झाल्या. (कंसात बदलीचे ठिकाण) संदीप कोळेकर (सांगली), राजेश सावंत्रे (सातारा), अविनाश कवठेकर (सातारा), भैरू तळेकर (सांगली), राजेंद्र मस्के (सातारा), प्रकाश गायकवाड (सांगली), ईश्वर ओमासे (सांगली), अरविंद काळे (सातारा), संतोष घोळवे (पुणे ग्रामीण) अशा बदल्या झाल्या. सांगली जिल्ह्यात कार्यरत असणारे निरीक्षक शिवाजी गायकवाड (कोल्हापूर), नारायण देशमुख (पुणे ग्रामीण), जितेंद्र शहाणे (सातारा) यांची बदली झाली. सातारा जिल्ह्यातील निरीक्षक संदीप भागवत (सांगली), नवनाथ मदने (पुणे ग्रामीण), निंगाप्पा चौखंडे (कोल्हापूर), महेश इंगळे (कोल्हापूर) यांची बदली झाली. पुणे ग्रामीणमधील निरीक्षक विलास भोसले (कोल्हापूर), यशवंत नलवडे (सातारा), संजय जगताप (सोलापूर ग्रामीण), सचिन पाटील (कोल्हापूर), महेश ढवाण (सांगली), नारायण पवार (सोलापूर ग्रामीण), दिलीप पवार (कोल्हापूर) यांची बदली झाली. सोलापूर ग्रामीणमध्ये कार्यरत असलेले विनय बहीर (सांगली), दीपरतन गायकवाड (पुणे ग्रामीण), गोरख गायकवाड ( पुणे ग्रामीण), अशोक सायकर (कोल्हापूर) आणि अरुण फुगे (पुणे ग्रामीण) यांची बदली झाली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliceपोलिसTransferबदलीlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक