शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आजरा-आंबोली मार्गावर पर्यटकांना टस्करचे दर्शन, वेळवट्टीत मोठ्याने चित्कारल्याने भितीयुक्त वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 16:50 IST

दिवसभर जंगलात राहणारा टस्कर सायंकाळी पाणी व चाऱ्यासाठी शेतकऱ्यांची पिके फस्त करत आहे

आजरा : आजरा - आंबोली मार्गावर सलग दुसऱ्या दिवशीही टस्कर २५ ते ३० मिनीटे रस्त्यावर होता. गोवा व कोकणात जाणाऱ्या पर्यटकांना त्याचे जवळून दर्शन झाले. रस्ता ओलांडून वेळवट्टी ( ता. आजरा ) येथील हाॅटेलचा माळ या शिवारात जावून मोठ्याने चित्कारल्याने भितीयुक्त वातावरण पसरले आहे. दिवसभर जंगलात राहणारा टस्कर सायंकाळी पाणी व चाऱ्यासाठी शेतकऱ्यांची पिके फस्त करत आहे.कर्नाटकातील टस्कर २००७ पासून आजरा तालुक्यात ठाण मांडून आहे. दररोज पिकांच्या नुकसानीचे सत्र सुरूच आहे. वनविभागाकडून पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जात आहे. भरपाईपेक्षा पिकांसाठी करावी लागणारी मशागत, बियाणे, खते यांचा खर्च जास्त आहे. त्यामुळे आजऱ्यातील शेतकरी कर्जबाजारी होत आहे. टस्कर हत्तीच्या भितीमुळे मसोली, हाळोली, वेळवट्टी, सुळेरान, घाटकरवाडी या परिसरातील शेतीचे नुकसान होत आहे.टस्कर दिवसभर चाळोबाच्या जंगलात थांबून सायंकाळच्यावेळी आजरा - आंबोली रस्ता ओलांडून वेळवट्टी तिट्ट्याजवळील प्रकाश शिंदे यांचे शेतात दररोज येत आहे. सलग दोन दिवस या हत्तीने कोकणसह गोव्यात पर्यटनाला जाणाऱ्या नागरिकांना रस्त्यावरच दर्शन दिले. दोन दिवस टस्कर सायंकाळी साडेसातच्या सुमारास रस्त्यावर आला. यावेळी सर्व वाहने थांबल्याने तो काही वेळाने पुन्हा शिवारात गेला. यावेळी पर्यटकांना टस्करचे दर्शन झाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर