शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: भाजपवर मंत्री हसन मुश्रीफांना विनंती करण्याची वेळ, बदलत्या राजकारणाचा परिणाम

By समीर देशपांडे | Updated: October 16, 2023 12:36 IST

मुश्रीफ यांनीही हातात हात घालून काम करण्याची ग्वाही दिली

कोल्हापूर : ज्या हसन मुश्रीफ यांच्याशी भाजपचा उभा दावा होता त्याच मुश्रीफ यांना भेटून आम्हांला विश्वासात घेवून निधी वाटप करा अशी विनंती करण्याची वेळ भाजपच्या कोल्हापूरच्या पदाधिकाऱ्यांवर आली आहे. भाजप कोल्हापूर महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सरचिटणीस महेश जाधव, प्रदेशक कार्यकारिणी सदस्य राहूल चिकोडे यांनी रविवारी मुश्रीफ यांची भेट घेवून त्यांना मागण्यांचे निवेदन दिले.मुश्रीफ ग्रामविकास मंत्री असताना त्यांनी भाजप, नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. त्यासाठी ते नेहमी पत्रकार परिषदाही घ्यायचे. परंतू ईडीच्या धाडीनंतर या पत्रकार परिषदा बंद झाल्या. आता तर महायुतीत सहभागी झाल्याने अमित शहा यांना कोल्हापूरात जिल्हा बॅंकेच्या विस्तारित कक्षाच्या उद्घघाटन कक्षाला आणणार असल्याचे रोज सांगत आहेत. मुश्रीफ आणि भाजपचे त्यांचे कट्टर विरोधक समरजित घाटगे हे अजूनही समोर शड्डू ठोकून उभे असताना भाजपच्या या तिन्ही पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री मुश्रीफ यांची भेट घेतली. निधी वाटपामध्ये आणि समित्या नियुक्त करताना महानगर जिल्हाध्यक्षांच्या पत्रानुसार कार्यवाही करावी अशी मागणी या पदाधिकाऱ्यांनी केली असून मुश्रीफ यांनीही हातात हात घालून काम करण्याची ग्वाही दिली आहे. बदलत्या राजकारणाचा हा महिमा हे निश्चित.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफBJPभाजपा