शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Crime: आरोपीला पकडताना झटापट, तीन पोलिस जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 12:49 IST

जखमी अवस्थेतच पोलिसांनी संशयिताला अटक केली

इचलकरंजी : संशयित आरोपीला पकडत असताना झालेल्या झटापटीत शिवाजीनगर पोलिस ठाण्यातील तीन पोलिस कर्मचारी जखमी झाले. ही घटना दानोळी (ता. शिरोळ) येथे घडली. त्यांच्यावर इचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संशयित आरोपी विजय ऊर्फ बंडा सर्जेराव शिंदे (वय ४२) याला अटक केली असून, न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.बाळकृष्ण सूर्यवंशी, सद्दाम सनदी व सुकुमार बरगाले अशी जखमी पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. चंदूर (ता. हातकणंगले) येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार वैभव पुजारी याने गावातील एका मुलीशी प्रेमविवाह केला आहे. त्याला मुलीच्या कुटुंबियांनी विरोध केल्यानंतर मयूर पुजारी (रा. चंदूर), ओंकार पुजारी (रा. तिळवणी), शुभम बोरसे (रा. उदगाव), राहुल कांबळे (रा. इचलकरंजी) आणि बंडा शिंदे (रा. दानोळी) यांनी दुचाकीवरून कबनूरला निघालेल्या वैभव याच्यावर तलवारीने वार करून जखमी केले होते.याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल करून मयूर, ओंकार व राहुल या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे, तर उर्वरित संशयितांचा पोलिस शोध घेत होते. बंडा हा दानोळीत असल्याची माहिती शनिवारी (दि. ३०) पोलिसांना मिळाली. त्याला अटक करण्यासाठी पोलिस दानोळीत पोहोचले. पोलिसांना पाहताच तो पळाला. पोलिस त्याच्या पाठीमागे धावू लागल्यानंतर त्याने मोटारसायकल थांबवून पोलिसांच्या अंगावर ढकलली. त्यावेळी झालेल्या झटापटीत तीन पोलिस जखमी झाले. त्यातूनही पोलिसांनी पलायन करण्याच्या प्रयत्नात असलेल्या बंडाला अटक केली.