शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Mucormycosis In Kolhapur :  म्युकरमायकोसिसचे जिल्ह्यात आणखी तीन बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2021 18:04 IST

Mucormycosis In Kolhapur : कोरोनापाठोपाठ म्युकरमायकोसिसचा विळखा दिवसेंदिवस अधिक घट्ट होत चालला आहे. रविवारी आणखी तिघांचा या म्युकरमायकोसिसने बळी घेतला. नवे ९ रुग्ण आढळले असून १२५ जण उपचार घेत आहेत. मृत्यू झालेले तिघेही सीपीआरमधीलच रुग्ण आहेत.

ठळक मुद्देम्युकरमायकोसिसचे जिल्ह्यात आणखी तीन बळीकोरोनापाठोपाठ म्युकरमायकोसिसचा विळखा दिवसेंदिवस अधिक घट्ट

कोल्हापूर: कोरोनापाठोपाठ म्युकरमायकोसिसचा विळखा दिवसेंदिवस अधिक घट्ट होत चालला आहे. रविवारी आणखी तिघांचा या म्युकरमायकोसिसने बळी घेतला. नवे ९ रुग्ण आढळले असून १२५ जण उपचार घेत आहेत. मृत्यू झालेले तिघेही सीपीआरमधीलच रुग्ण आहेत.एका बाजूला कोविडचा धोका कमी होत नसताना म्युकरमायकोसिस या आजाराने यात आणखी भरच टाकली आहे. आतापर्यंत या आजाराने जिल्ह्यातील १८ जणांनी जीव गमावला आहे. रोज नवे रुग्ण सापडतच आहेत. रविवारी सकाळपर्यंत सरकारी दवाखान्यात ४, तर खासगीमध्ये ५ अशा एकूण ९ नव्या रुग्णांची भर पडली.

या आजाराची लागण झालेल्यांची आतापर्यंतची संख्या १६५ झाली आहे. त्यातील २२ जण यशस्वी उपचार घेऊन घरी परतले आहेत. सीपीआरमध्ये ८१ जण उपचार घेत आहेत, तर १३ जण यातून बरे झाले आहेत. महापालिका क्षेत्रातील दवाखान्यात ३८ जण उपचार घेत आहेत, तर ६ जणांना डिस्‌चार्ज करण्यात आले आहे.

टॅग्स :Mucormycosisम्युकोरमायकोसिसkolhapurकोल्हापूर