शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
3
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
4
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
5
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
6
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
7
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
8
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
9
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
10
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
11
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
12
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
13
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
14
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
15
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
16
आधी केस गळाले, नंतर नख; आता लोकांच्या हाताला पडताहेत भेगा; बुलढाणा जिल्ह्यातील गावात भीतीचे वातावरण
17
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
18
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
19
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
20
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."

कोल्हापुरात रस्त्यावर तीन गव्यांचे दर्शन, शोधमोहीम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 10:32 IST

wildlife kolhapur forest-कोल्हापूर शहरातील उत्तरेश्वर गवत मंडई येथून शिंगणापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर शुक्रवारी रात्री तीन गवे आल्यामुळे वन विभाग, पोलीस व अग्निशमन दल यांची तारांबळ उडाली. रात्री उशिरापर्यंत हे गवे गेले कोठे याची शोधमोहीम सुरू होती.

ठळक मुद्देकोल्हापुरात रस्त्यावर तीन गव्यांचे दर्शन वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची शोधमोहीम सुरू

कोल्हापूर : शहरातील उत्तरेश्वर गवत मंडई येथून शिंगणापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर शुक्रवारी रात्री तीन गवे आल्यामुळे वन विभाग, पोलीस व अग्निशमन दल यांची तारांबळ उडाली. रात्री उशिरापर्यंत हे गवे गेले कोठे याची शोधमोहीम सुरू होती.शुक्रवारी रात्री शिंगणापूर रस्त्यावर रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास तीन गवे रस्त्यावरून जात असलेले काही लोकांनी पाहिले. त्याचा एक व्हिडीओसुद्धा त्यांनी व्हायरल केला. शहरालगत नागरी वस्तीत अचानक गवे आल्याची वार्ता परिसरात पसरली. काहीजणांनी फोनवरून ही माहिती वन विभाग, अग्निशमन दल व पोलिसांना कळविली. तत्काळ सर्व यंत्रणा घटनास्थळावर पोहोचली.वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ शिंगणापूरकडे जाणारा रस्ता बॅरिकेड्स लावून वाहतुकीसाठी बंद केला. त्यांनी गस्त घालण्यास सुरुवात केली. परंतु रात्रीचा अंधार, उसाची शेती, पाणंद यामुळे गव्यांचा माग लागला नाही. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आपली शोधमोहीम सुरू ठेवली. रात्री उशिरापर्यंत गव्यांचे दर्शन झाले नाही.

टॅग्स :wildlifeवन्यजीवkolhapurकोल्हापूरforest departmentवनविभाग