शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

GokulMilk Kolhapur : घरात बसून पगार घेणाऱ्यांनी कामावर यावे : नविद मुश्रीफ यांचा झटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 19:10 IST

GokulMilk Kolhapur : गोकुळमध्ये येथून पुढे कोणतीही बडदास्त चालणार नसून, आतापासूनच संघाचे ओपल हॉटेलमधील खाते बंद करण्याची सूचना नवनिर्वाचित संचालक नविद मुश्रीफ यांनी केली. संचालकांच्या फार्महाऊस, घरात काम करून गोकुळचा पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आजपासूनच कामावर यावे, अन्यथा पुढील महिन्याचा पगार मिळणार नाही, असा दमही त्यांनी दिला.

ठळक मुद्देघरात बसून पगार घेणाऱ्यांनी कामावर यावे, अन्यथा पगार बंद  :नविद मुश्रीफ यांचा पहिल्याच बैठकीत झटका

कोल्हापूर : गोकुळमध्ये येथून पुढे कोणतीही बडदास्त चालणार नसून, आतापासूनच संघाचे ओपल हॉटेलमधील खाते बंद करण्याची सूचना नवनिर्वाचित संचालक नविद मुश्रीफ यांनी केली. संचालकांच्या फार्महाऊस, घरात काम करून गोकुळचा पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आजपासूनच कामावर यावे, अन्यथा पुढील महिन्याचा पगार मिळणार नाही, असा दमही त्यांनी दिला.गोकुळच्या नवनिर्वाचित १७ संचालकांचा शनिवारी कार्यालयीन प्रवेश झाला. सकाळी अकरा वाजता संघाच्या ताराबाई पार्क आवारातील हनुमानाचे दर्शन घेतल्यानंतर गोकुळ शिरगाव येथील दूध प्रकल्पावर गेले. तिथे संघाचे संस्थापक आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून कार्यालयीन प्रवेश केला.

यावेळी कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांनी प्रमुख अधिकाऱ्यांची ओळख करून दिली. तेथून संचालकांनी हलसिध्दनाथाचे दर्शन घेतले. यावेळी ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, नवीद मुश्रीफ, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, अमरसिंह पाटील, शशिकांत पाटील-चुयेकर, रणजितसिंह पाटील, अजित नरके, डॉ. सुजित मिणचेकर, प्रा. किसन चौगले, बाबासाहेब चौगले, एस. आर. पाटील, अभिजित तायशेटे, बयाजी शेळके, प्रकाश पाटील, अंजना रेडेकर उपस्थित होते. विरोधी चार संचालक अनुपस्थित होते.

 

टॅग्स :Gokul Milkगोकुळkolhapurकोल्हापूर