शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
2
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
3
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
4
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
5
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
6
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
7
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
8
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
9
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
10
आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
11
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
12
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
13
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
14
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
15
"विवाहित मुलांना वडिलांच्या मालमत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही"; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
16
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
17
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
18
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
19
"तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन..." पापाराझींना पाहताच पहिल्यांदाच वैतागला रोहित शेट्टी, काय म्हणाला?
20
"नौगाम पोलीस ठाण्यात झालेला ब्लास्ट केवळ...! मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता"; काय म्हणाले JK पोलीस?
Daily Top 2Weekly Top 5

तीस पोलीस अधिकाऱ्यांच्या कोल्हापूर जिल्अंतर्गत बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 23:01 IST

जिल्'त दोन वर्ष पूर्ण झालेल्या पंधरा पोलीस निरीक्षक, पंधरा सहायक निरीक्षक अशा तीस अधिकाऱ्यांच्या जिल्'अंतर्गत बदल्यांचे आदेश पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी शुक्रवारी रात्री काढले.

कोल्हापूर : जिल्'त दोन वर्ष पूर्ण झालेल्या पंधरा पोलीस निरीक्षक, पंधरा सहायक निरीक्षक अशा तीस अधिकाऱ्यांच्या जिल्'अंतर्गत बदल्यांचे आदेश पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी शुक्रवारी रात्री काढले. खात्यामधील अतिमहत्त्वाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) निरीक्षकपदी लक्ष्मीपुरीचे तानाजी सावंत तर शहर वाहतूक शाखा (ट्रॅफिक) ला जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल गुजर यांची बदली झाली.जिल्हा पोलीस दलात अधिकाऱ्यांच्या बदल्यांची उत्सुकता गेल्या महिन्याभरापासून लागून राहिली होती. आपल्या सोयीप्रमाणे पोलीस ठाणे मिळण्यासाठी प्रत्येक अधिकाऱ्याने ‘दादा’साहेबांपर्यंत फिल्डिंग लावली होती. शुक्रवारी पोलीस अधीक्षक मोहिते यांनी बदल्यांची यादी जाहीर केली. जुना राजवाडा व कागल पोलीस ठाणे येथे जिल्'बाहेरील अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. तोपर्यंत ही पदे रिक्त ठेवली आहेत.

पोलीस निरीक्षक (कंसात बदलीचे ठिकाण)तानाजी सावंत-लक्ष्मीपुरी (स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा), औदुंबर पाटील-नियंत्रण कक्ष (राजारामपुरी), अनिल गुजर-जुना राजवाडा (शहर वाहतूक शाखा), दिलीप जाधव-करवीर (लक्ष्मीपुरी), सुनील पाटील-आजरा (करवीर), श्रीप्रसाद यादव (चंदगड), मनोहर रानमाळ-इचलकरंजी (शाहूवाडी), प्रवीण चौगुले-सायबर (शिरोळ), उदय डुबल-नियंत्रण कक्ष (भुदरगड), सीताराम डुबल-नियंत्रण कक्ष (हातकणंगले), अशोक पवार-नियंत्रण कक्ष (वडगाव), यशवंत गवारी-वडगाव (मानव संशोधन (तात्पुरता पदभार), संदीप भागवत-गगनबावडा (आजरा), श्रीकृष्ण कटकधोंड (पासपोर्ट सुरक्षा शाखा), अंबरुषी फडतरे (सायबर)सहायक पोलीस निरीक्षक (कंसात बदलीचे ठिकाण)शहाजी निकम-राजारामपुरी (जयसिंगपूर), संजय हारुगडे-शिवाजीनगर (शहापूर), संजीवकुमार झाडे-शहापूर (कोडोली), मंगेश देसाई-कळे (कुरुंदवाड), रवींद्र कदम-आजरा (कळे), विठ्ठल दराडे-राजवाडा (मुरगूड), तृप्ती देशमुख-शाहूपुरी (इस्पुर्ली), प्रज्ञा देशमुख-शहापूर (महिला कक्ष), बाजीराव सूर्यवंशी-शहर वाहतूक शाखा (गगनबावडा), कुमार कदम -कुरुंदवाड (आर्थिक गुन्हे शाखा), समीर गायकवाड-शिरोळ (पोलीस अधीक्षक वाचक), प्रियांका शेळके-महिला कक्ष (अ‍ेएचटीयू), भालचंद्र देशमुख (शाहूपुरी), किरण भोसले (जुना राजवाडा), स्वप्नील लोखंडे (शिवाजीनगर)------------------------

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPolice Stationपोलीस ठाणे