शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

तिसऱ्या दिवशी देवीचे मुखकमल किरणांनी उजळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2019 04:55 IST

दक्षिणायनाच्या पहिल्या किरणोत्सवाच्या तिस-या दिवशी रविवारी, मावळतीची सूर्यकिरणे श्री अंबाबाई देवीच्या मूर्तीच्या मुखकमलांना स्पर्श करून डावीकडे लुप्त झाली.

कोल्हापूर : करवीरनिवासिनी कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील दक्षिणायनाच्या पहिल्या किरणोत्सवाच्या तिस-या दिवशी रविवारी, मावळतीची सूर्यकिरणे श्री अंबाबाई देवीच्या मूर्तीच्या मुखकमलांना स्पर्श करून डावीकडे लुप्त झाली. त्यामुळे अंबाबाई देवीचा किरणोत्सव पूर्ण झाल्याचे मानले जाते.रविवारी पाच वाजून ३६ मिनिटांनी सुर्यकिरणे मंदिराच्या पितळी उंबरठ्यावर पोहोचली. पाच वाजून ४० मिनिटांनी ती गारेच्या पायरीवर पोहोचली. त्यानंतर दुसºया पायरीवर ती पाच वाजून ४२ मिनिटांनी पोहोचली. तिसºया पायरीवर किरणे पाच वाजून ४३ मिनिटांनी पोहोचली. पाच वाजून ४४ मिनिटांनी ती कटांजली, तर पाच वाजून ४५ मिनिटांनी कमरेपर्यंत व पाच वाजून ४६ मिनिटांनी गळ्यापर्यंत पोहोचली. किरणांची तीव्रता कमी होत असतानाच अचानकपणे किरणांनी देवीच्या मुखकमलापर्यंत पोहोचून डावीकडे लुप्त होणे पसंत केले. चरणस्पर्श ते मुखकमल असा किरणांचा प्रवास झाल्यानंतर किरणोत्सव पूर्ण झाल्याचे मानले जाते. याला पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव व खगोलशास्त्रीय अभ्यासक डॉ. मिलिंद कारंजकर यांनी दुजोरा दिला.करवीरनिवासिनी कोल्हापूरच्या अंबाबाई देवीच्या किरणोत्सवाच्या तिसºया दिवशी रविवारी मावळतीच्या सूर्यकिरणांनी देवीच्या मुखकमलाला स्पर्श करीत दक्षिणायनातील पहिला किरणोत्सव सोहळा पूर्ण केला.>किरणोत्सव मार्गातील अडथळे यापूर्वीच दूर केल्याने स्वच्छ किरणे देवीच्या गाभाºयात पोहोचली आणि किरणोत्सव पूर्ण झाला.- महेश जाधव, अध्यक्ष,पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती

टॅग्स :Mahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर