शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

राज्य हौशी नाट्य स्पर्धेची तिसरी बेल १५ पासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 14:41 IST

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित केली जाणारी ५९ वी राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी शुक्रवार (दि. १५) पासून केशवराव भोसले नाट्यगृहात सुरू होणार आहे. स्पर्धेची सुरुवात सायंकाळी सात वाजता यशोधरा पंचशील थिएटर अ‍ॅकेडमी (कळंबा) च्या व लक्ष्मण द्रविड लिखित ‘थिंक पार्इंट’ या नाटकाने होणार आहे.

ठळक मुद्देकेशवराव भोसले नाट्यगृहात रंगणार हौशी नाट्यकर्मींचा मेळा प्राथमिक फेरीत २९ नाट्य कलाकृती सादर होणार

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित केली जाणारी ५९ वी राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी शुक्रवार (दि. १५) पासून केशवराव भोसले नाट्यगृहात सुरू होणार आहे. स्पर्धेची सुरुवात सायंकाळी सात वाजता यशोधरा पंचशील थिएटर अ‍ॅकेडमी (कळंबा) च्या व लक्ष्मण द्रविड लिखित ‘थिंक पार्इंट’ या नाटकाने होणार आहे.कोल्हापूर केंद्रात १५ नोव्हेंबर ते १३ डिसेंबर २०१९ दरम्यान होणाऱ्या प्राथमिक फेरीत २९ हौशी नाट्य संस्थांची नाटके सादर होणार आहेत.

प्रामुख्याने थिंक पार्इंट, नटरंग, वृंदावन, पुरुष, वारणेचा वाघ, खेळ, एक होता बांबू काका, आपलं बुवा असे आहे, बॅलन्स शीट, लग्न शांतूच्या मेहुणीचं, तुघलक, बळ, सविता दामोदर परांजपे, मोठ्यांच्या शेक्सपीअर, संसार टोम अ‍ॅन्ड जेरीचा, नातीगोती अशी एक ना अनेक गाजलेली नाटके रसिकांना पाहता येणार आहेत. त्यामुळे या कालावधीत संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात दर्दी रसिकांचा मेळा भरणार आहे. त्यातून नवीन कलाकार रंगभूमीला मिळणार आहेत.दिनांक       वेळ                    संस्था                                             नाटक                    लेखकनोव्हेंबर १५  -सायं.  ७.०० यशोधरा पंचशील थिएटर अ‍ॅकेडमी, कळंबा       ‘थिंक पार्इंट’    लक्ष्मण द्रविड१६  -सायं.  ७.०० वसुंधरा  कौशल्य संस्था, घुंगुर (ता. शाहूवाडी)  ‘नटरंग’               आनंद यादव१७  -दु.१२ .०० वरेरकर नाट्य संघ, बेळगाव                                 ‘वृंदावन’       इरफान मुजावर       -सायं. ७.०० वा. सुगुण नाट्यकला संस्था, कोल्हापूर                ‘पुरुष’         - जयवंत दळवी१८ - सायं.७.०० वा. सिद्धेश्वर दूध व्याव. संस्था, सादळे         ‘वारणेचा वाघ’    - हरिश्चंद्र पाटील१९ - सायं. ७.०० वा. साई नाट्यधारा मंडळ, हलकर्णी              ‘खेळ’                 - अनिल दांडेकर२० - सायं. ७.०० वा तुकाराम माळी तालीम मंडळ,            ‘एक होता बांबू काका’     - राजेंद्र पोळ२१- सायं. ७.०० वा. लक्ष्मी वसाहत तरूण मंडळ           ‘आपलं बुवा असे आहे’ - मनोहर काटदरे२२- सायं. ७.०० वा शाहूवाडी शैक्षणिक व्यासपीठ,          ‘बॅलन्स शीट’ - विद्यासागर अध्यापक२३ -  ७.००   संस्कार बहउद्देशीय संस्था, भुयेवाडी          ‘लग्न शांतूच्या मेहुणीच’ -  दशरथ राणे२४ -दु. १२ .०० संगीत व नाट्यशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ,  ‘तुघलक’ -  विजय तेंडूलकर        सायं. ७.०० वा सम्राट पतसंस्था, चोकाक                             ‘बळ’     - प्रा. दिलीप जगताप२५ -सायं. ७.०० वा रुद्रांश अ‍ॅकॅडमी, कोल्हापूर          ‘मोठ्यांचा शेक्सपीअर’ -   सुदर्शन खोत२६ -  ७.०० वा राष्ट्रीय मोडी इतिहास प्रबोधिनी     ‘संसार टोम अ‍ॅन्ड जेरीचा’ - अभिजित सोकांडे२७  -सायं. ७.०० वा राणी अहिल्याबाई वाचन मंदिर, कापशी,         ‘नातीगोती’ -  जयवंत दळवी२८ - ७.०० वा रंगयात्रा नाट्य संस्था,     ’हू इज अफे्रड आॅफ व्हर्जिनिया वुल्फ’- वर्धन कामत२९  साय. ७.०० वा प्रज्ञान कला अकादम, वारणानगर,                  ‘हत्ती इलो रे’-  अजय कांडर३०  सायं. ७.०० वा फिनिक्स क्रिएशन्स, कोल्हापूर       ‘ह्योच्या आईचा वग’ - राहुल बेलापूरकर

डिसेंबर​​​​​​​०१ - दु. १२.०० वा. परिवर्तन कला फाऊंडेशन, कोल्हापूर              ‘ मी सारंगी’   - मेघा पानसरे      सायं. ७.०० वा. निष्पाप कलानिकेतन,                 ‘युद्ध नको मज बुद्ध हवा’- विष्णू सूर्या वाघ०२ - सायं.७.०० वा. नाट्य शुभांगी, जयसिंगपूर,                ‘सूर्याची पिल्ले’- प्रा. वसंत कानेटकर०३-सायं. ७..०० वा. कृषिदूत कृषीविज्ञान, कोल्हापूर       ‘नियतीच्या बैलाला’ - विजय तेंडूलकर०४ -   ७.०० वा. ह््दयस्पर्श सोशल अ‍ॅन्ड कल्चरल फाऊंडेशन   ‘भेंद्र्याचा वाघ -  नीलेश बोरकर०५ - सायं.७ .०० वा. गायन समाज देवल क्लब, कोल्हापूर         ‘देव हरवला’ - राहुल बेलापूरकर०६ -सायं. ७ .०० वा. कान्होपात्रा किणीकर स्मृती रंगमच,              ‘ऊन पाऊस, -  राजन जोशी१०-  .७.०० वा भारतवीर मित्र मंडळ,  बावडा,    ‘ऐश्वर्या ब्युटी पार्लर’ - विद्यासागर अध्यापक११  -सायं. ७.०० वा भगतसिंग युवक मंडळ, बेळगाव            ‘खरं काहीच नसतं’ -  पराग घोंगे१२ - सायं. ७.०० वा आदित्य हौशी नाट्य संस्था                               ‘आर्ट’ - प्रसन्न कुलकर्णी१३ .७.०० वा आदर्श स्पोर्टस- असोसिएशन, निगवे ‘सविता दामोदर परांजपे’- शेखर ताम्हणे

 

टॅग्स :cultureसांस्कृतिकkolhapurकोल्हापूर