शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

कथित घोटाळा झालेल्या काळात संचालकच नव्हतो : हसन मुश्रीफ यांचे स्पष्टीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 18:08 IST

: ज्या काळात राज्य सहकारी बँकेत घोटाळा झाल्याची तक्रार आहे, त्या काळात या बँकेचा मी संचालकच नव्हतो, तेव्हा मी त्यात आरोपी असण्याचा प्रश्र्नच येत नाही असे स्पष्टीकरण कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी केले आहे.

ठळक मुद्देकथित घोटाळा झालेल्या काळात संचालकच नव्हतो : हसन मुश्रीफ यांचे स्पष्टीकरणखोडसाळपणा करून नांवाचा वापर

कोल्हापूर : ज्या काळात राज्य सहकारी बँकेत घोटाळा झाल्याची तक्रार आहे, त्या काळात या बँकेचा मी संचालकच नव्हतो, तेव्हा मी त्यात आरोपी असण्याचा प्रश्र्नच येत नाही असे स्पष्टीकरण कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी केले आहे.उच्च न्यायालयाने त्यांच्यासह पक्षाचे नेते अजित पवार व एकूण ७७ आजी-माजी संचालकांवर २०११ मध्ये झालेल्या सुमारे २५ हजार कोटींच्या घोटाळ््याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश गुरुवारी दुपारी दिले. त्यानंतर मुश्रीफ यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

ते म्हणाले,‘न्यायालयाने दिलेल्या मुळ आदेशाची प्रत तपासून पहावी. त्यामध्ये माझे कुठेच नाव नाही. असे असतानाही माझे नांव या घोटाळ््यात गोवण्याचा खोडसाळपणा मुद्दाम केला असल्याची टीका त्यांनी केली.

मला भाजपकडून पक्षात येण्याची आॅफर होती. परंतू आम्ही शरद पवार एके शरद पवार अशी भूमिका घेवून भाजपचा प्रस्ताव धडकावून लावला. त्यामुळेही असा खोडसाळपणा केला जात असल्याची टिप्पण्णी त्यांनी केली.

मुश्रीफ यांचे कागलमधील घर, साखर कारखान्याचे कार्यालय व मुंबई-कोल्हापूरातील नातेवाईकांच्या घरांवर गेल्या पंधरवड्यात प्राप्तीकर विभागाने छापे टाकल्याने त्यावेळीही ते चर्चेत आले होते. 

 

टॅग्स :Hassan Mianlal Mushrifहसन मियांलाल मुश्रीफkolhapurकोल्हापूर