शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ होणे गरजेचे, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवईंचा पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2022 19:27 IST

कोल्हापूर येथे सहा जिल्ह्याकरीता खंडपीठ स्थापन होणे आवश्यक आहे, ही मागणी योग्य असून त्यास माझा पूर्ण पाठिंबा आहे.

कोल्हापूर-ओरोस : ज्या प्रमाणे जिल्हा न्यायालयांची निर्मिती झाली त्या प्रमाणात खंडपीठाची स्थापना होणे आवश्यक आहे. कोल्हापूर येथे सहा जिल्ह्याकरीता खंडपीठ स्थापन होणे आवश्यक आहे, ही मागणी योग्य असून त्यास माझा पूर्ण पाठिंबा आहे अशी निसंदिग्ध ग्वाही सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश भूषण गवई यांनी आज, शनिवारी दिली.खंडपीठ कृती समितीतर्फे त्यांना कोल्हापूर येथे सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर या सहा जिल्ह्याकरीता खंडपीठ व्हावे याबाबतचे निवेदन दिले. त्यावेळी ते बोलत होते.बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा, तसेच सिंधुदुर्गनगरी ओरस (जि.सिंधुदूर्ग) येथे शनिवारी वकिलांची एक दिवसीय कार्यशाळा झाली. त्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना गवई यांनी कोल्हापूरच्या खंडपीठ मागणीचे स्वत:हून जोरदार समर्थन केले. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधिश सुरेंद्र तावडे, न्यायाधिश प्रकाश नाईक हे देखील उपस्थित होते.कृती समितीतर्फे अध्यक्ष ॲड.गिरीश खडके यांच्या हस्ते न्यायाधीश गवई यांचा करवीर निवासिनी महालक्ष्मीची प्रतिमा व शाल देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील पदाधिकारी उपस्थित होते.शिष्टमंडळात बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे सदस्य ॲड विवेक घाटगे, उपाध्यक्ष ॲड. संग्राम देसाई, कृती समितीचे उपाध्यक्ष ॲड सुधीर चव्हाण, सचिव अॅड विजयकुमार ताटे, सहसचिव ॲड संदीप चौगले, ॲड रविंद्र जानकर तसेच वकीलवर्ग उपस्थित होते

टॅग्स :kolhapurकोल्हापूरsindhudurgसिंधुदुर्गCourtन्यायालय