शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Hasan Mushrif: लोकसभेत जाण्याचा विचार नाही, माजी मंत्री हसन मुश्रीफांनी केलं स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2022 13:48 IST

खासदार संजय मंडलिक यांचे मन वळवण्यात आमदार सतेज पाटील यांना अपयश आले

कोल्हापूर : खासदार संजय मंडलिक यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरुन चर्चेला उधान आले होते. राज्याचे माजी ग्रामविकास मंत्री आमदार हसन मुश्रीफ हेच आगामी लोकसभा निवडणुकीत खासदार मंडलिक यांच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याची चर्चा रंगू लागल्या होत्या. यावर माजी मंत्री, आमदार हसन मुश्रीफांनी आपले मत व्यक्त केलं आहे.कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना मुश्रीफांनी यावर भाष्य केले. ते म्हणाले, मी विधानसभेसाठीच इच्छुक आहे. लोकसभेवर जाण्याचा कोणताही विचार नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.मंडलिकांचे मन वळवण्यात सतेज पाटलांना अपयशयावेळी बोलताना मुश्रीफ म्हणाले की, खासदार संजय मंडलिक यांनी अशी भुमिका घेऊ नये. याबद्दल आम्ही त्यांना बोललो होतो असे सांगितले. यावर त्यांचे मन वळवण्यात अपयश आले का ? असा प्रश्न पत्रकारांनी केला असता मुश्रीफ यांनी मला नाही आमदार सतेज पाटील यांना अपयश आले अशी मिश्किल टिप्पणी केली.तोपर्यंत बरेच पाणी पुलाखालून गेलेले असेललोकसभा निवडणूक अजून लांब आहे. तोपर्यंत बरेच पाणी पुलाखालुन गेलेले असेल. तेव्हा आता लोकसभा निवडणुकी बद्दल बोलणे घाईचे ठरेल. आमचा पक्ष जो आदेश देईल. तशी आमची भुमिका असेल. माझी पुन्हा आमदार होण्याचीच इच्छा आहे असेही मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफlok sabhaलोकसभाvidhan sabhaविधानसभा